Sunday, 12 July 2015

Namaskar Live 12-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १२-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, विरोधकाची मागणी, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

२- बिलोली तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठी गर्दी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- नागपूर तुरुंगातून पसार झालेल्या आरोपीला अटक

२- भारतासारखा विकास इतर कोणत्याही देशात नाही - अमिताभ बच्चन

३- शिवसेनेनं मर्यादेपलीकडच्या विषयावर बोलणं टाळावं - आशिष शेलारांचं टीकास्त्र

४- गणेशोत्सव दणक्यातच साजरा होणार - उद्धव ठाकरे

५- ICICI बँक गृहवित्त व्यवसाय विकण्याच्या तयारीत

६- संभाजी ब्रिगेडला अज्ञाताकडून स्फोटक पदार्थाचं पार्सल, पुण्यामध्ये तक्रार दाखल

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा

{ कैलाश पाटील कामठेकर, नमस्कार लाईव्ह वाचक }

+++++++++++++

No comments: