नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 12 July 2015
Namaskar Live 12-07-2015 Morning Audio News 2
नमस्कार लाईव्ह १२-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- सानिया मिर्झाची ऐतिहासिक कामगिरी, विम्बल्डन महिला दुहेरीचं विजेतेपद
२- जिल्ह्यातील आश्रम शाळांची कडक तपासणी होणार - जिल्हाधिकारी काकाणी
३- भारतातील अडीच लाख लोक अब्जाधीश, अब्जाधीश नागरिकांच्या संखेत २७ टक्यांनी वाढ
४- नांदेड जिल्ह्यात खरीप पिकांचे उत्पादन ३० टक्के घटणार
५- ४० वर्षे सत्तेत असतांना शेतकऱ्याबद्दल सहानुभूती का दाखविली नाही? - खतगावकरांचा देगलूर येथिल कार्यक्रमात सवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- रिसनगाव आश्रमशाळा विषबाधा प्रकरण, तीन कर्मचारी निलंबित, चौघांना कारणे दाखवा नोटीस
२- सिंहस्थ कुंभमेळयासाठी ७५० फुटांची महाज्योत तयार, ग्रिनीज बुक मध्ये होणार नोंद
३- चीनवर महाभयंकर चक्रीवादळाचे सावट
४- धनंजय मुंढे यांचे आरोप म्हणजे 'चोर मचाये शोर' - पंकजा मुंडे
५- भारताची लोकसंख्या एक अब्ज २७ कोटी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
केशव घोणसे पाटील, संजय मांजरेकर, कालिदास जहागीरदार, भारती आठवले, आदित्य कोलते, प्रेरणा मोरे, विकास सबनीस, सुलक्षणा पंडित, हिना अंसारी, बालाजी शिंदे, सुभाष देसाई, हरिहर धुतमल, मुन्ना अब्बास, योगेश कुलकर्णी, गंगाधर पाटील, मुन्ना पाटील उमरेकर, गुणाजी मोरे, संदीप जोंधळे, भारत गाडेगावकर, विजय चव्हाण, विनायक पातरूढकर, धनाजी बडगिरे, नंदकिशोर माडेवार, जिग्नेश पाटील, यश पंजाबी, अनिकेत देशमाने, लक्ष्मण देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सावलीला फक्त कारण लागतं प्रकाश कशावर तरी पडण्याच,
सुगंधालाही तेवढच कारण लागतं वाऱ्यावर स्वार होऊन उडण्याच
{ शिवाजी लांबडे, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
गोपाळ गायकवाड, शाहीर जलपत पेंदोर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment