Monday, 13 July 2015

Namaskar Live 13-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १३-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- अखेर मेघराज बरसले

२- कृषी विकासासाठी मोठी गुंतवणूक - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

३- दहशतवाद हा जागतिक धोका - पंतप्रधान नरेंद्र मोदी

४- शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशक्य, मुख्यमंत्र्याचा धाडसी निर्णय

५- आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन

६- आषाढी महोत्सव २४ ते २७ जुलै दरम्यान - आ. हेमंत पाटील

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- नाशिक पुणे विमानसेवा दुसऱ्याच आठवड्यात बंद, खर्च परवडत नसल्याची कंपनीची माहिती

२- वसमतच्या सराफा व्यापाऱ्यांचे अन्नदान करून पावसासाठी वरून राजाला साकडे

३- मुंबईत डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव

४- आशिष शेलारांना शिवसेनेकडून पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा

५- धर्माबाद तालुक्यात २३ ग्रामपंचायतींना १७५ जागांसाठी ४४१ उमेदवार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

माधुरी शानबाग, दिलीप शिंदे, श्रुती शेलार, सरिता सेठी, मयंक जाधव, किरण  मुळे, मनोज घंटे,

 शरद पवार, समीर शिरोळे, सलमान खान, अनिरुद्ध उपासने, धोंडीबा पवार, केशव तिडके,

 आनंद गुंडले, रघुनाथ शेटे, अमोल पाटील, श्रीनिवास कंकाल, चेतन खेरे,

 अच्युत पाटील, योगेश नरवाडे, सुनील तिवारी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

बजरंग बंदेल, मिरा परमानी

No comments: