Monday, 13 July 2015

Namaskar Live 13-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १३-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- आज सिंहस्थ ध्वजाची शोभायात्रा, कुंभमेळयासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये

२-शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, विरोधकांची विधानभवनात घोषणाबाजी

३- पासपोर्ट आता सात दिवसात मिळणार, पोलीस पडताळणी होणार ऑनलाईन

४- बिलोली पोलिसांनी दिली इफ्तार पार्टी

५- किनवट नगर पालिका वार्ड क्रमांक २ मध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात

६- देगलूरमध्ये घाणीचे साम्राज्य

७- बिलोली पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- स्पॉट फिक्सिंग ऑफर दिल्या प्रकरणी मुंबईचा रणजीपट्टू हिकेन शहाचे निलंबन

२- गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांचा आणखी एक पराक्रम, खाजगी सचिवांची नियमबाह्य नियुक्ती

३- आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांचे आरोपी म्हणून नाव वगळता येईल का?, सुप्रीम कोर्टाने CBI कडे केली विचारणा

४- राहुल गांधींनी घेतली फेरीवाल्यांची भेट

५- अभिनेत्री जुही गडकरीला जीवे मारण्याची धमकी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC ते ३७ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. १४ जुलै २०१५चे हवामान अंदाज

२९ºC ते ३७ ºC राहील

बहुतांश ढगाळ वातावरण राहील

पावसाची शक्यता नाही

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

विश्वास हा खोडरबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो

{ हर्षवर्धन पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: