नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 13 July 2015
Namaskar Live 13-07-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि.१३/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) आक्रमक विरोधकांपुढे सरकारमधील फुट उघड, पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात.
२) विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाई विरोधात अ.भा.वि.प.ची निदर्शने.
३) बोगस कामांच्या चौकशीसाठी अनिल कदम यांचे आमरण उपोषण सुरु.
४) भरधाव टँकरने कुटुंबाला चिरडले, संपूर्ण कुटुंब 'खल्लास'.
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) संत सोपानदेवांची पालखी सासवडहून पंढरपूरकडे मार्गस्थ.
२) अभिनेत्रीचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ शूट, कॉस्ट्यूम असिस्टंटला अटक.
३) नाशिकमध्ये 60 वर्षीय महिलेवर गँगरेप, 21 वर्षीय तरूणासह तिघे अटकेत.
४) पाणी नसल्याने इंदापूर आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा थेट तहसीलवर मोर्चा.
५) BMW हिट अँड रन प्रकरणात विस्मय शाहला 5 वर्षांची कैद.
६) काश्मीरचा मुद्दा अजेंड्यावर असल्याशिवाय चर्चा न करण्याचा पाकिस्तानचा पवित्रा.
७) नरेंद्र मोदी मागासवर्गीयांचे शत्रू - लालूप्रसाद यादव यांची टीका.
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
{संतोष साळवे-नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment