Tuesday, 14 July 2015

Namaskar Live 14-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- 'अच्छे दिन' साठी ५ वर्षे नाही २५ वर्षे लागतील - भाजपाध्यक्ष अमित शाह
२- शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या मध्यवती बँकेच्या उरमट अधिकाऱ्यांना युवा सेनेचा चोप
३- राज्यातील LBT साठी २०९८ कोटींची तरतूद
४- माजी केंद्रीय मंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आज नांदेड शहरात व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
५- नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने पंढरपूरच्या वारीत स्वच्छतेविषयी प्रबोधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- माउलीची पालखी आज जेजुरीकडे करणार प्रस्तान, तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम वरवंडला
२- गोदातीरी सिंहस्थ कुंभपर्वाला सुरुवात
३- बच्चन पिता-पुत्र अडचणीत, तिरंगा अपमान प्रकरणी कोर्टात जबाब
४- सिंधुताई सपकाळ यांचे आज मुद्खेडला व्याख्यान
५- माहूर नगर पंचायतीच्या पाच जागांसाठी २१ अर्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
दिलीप माहुरे, भुजंग पाटील, धम्मपाल मुन्नेश्वर, संतोष जोशी, जयपाल गायकवाड, प्रफुल्ल पाटील, भगवान अंजनीकर, अमन खान, गणेश उगले, अक्षय जाधवार, प्रकाश मालूपकर,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नियती जेंव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेंव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते
{ अरविंद ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शोभाताई शंकर वाघमारे, नवा मोंढा, बिसेननगर 

No comments: