नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 14 July 2015
Namaskar Live 14-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह १४-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सट्टेबाज मयप्पन, राज कुन्द्रावर आजीवन बंदी, चेन्नई, राजस्थान, IPL मधून दोन वर्षासाठी आउट
२- नाईलाजाने सत्तेत सामील - संजय राऊत
३- टोलमुक्तीचा तोटा कोण भरणार? हायकोर्टाचा राज्य सरकारला प्रश्न
४- पत्रकारावरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा करावा - शिवाजी कोनापुरे
५- खा. राजीव सातव यांचा किनवट माहूर तालुक्यात नियमित संपर्क साधत असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- भाजप मंत्र्याविरोधात शिवसेना विधानभवनात आवाज उठवणार?
२- दुसऱ्या दिवशीही अधिवेशनात विरोधकांची घोषणाबाजी
३- नाशिकमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन पोलीस अधिकारीही जखमी
४- 'उद्धव हमारे साथ है, ये अंदर कि बात है', जितेंद्र आव्हाडांची घोषणा
५- आंध्रात 'गोदावरी पुष्करम' सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरीत १९ ठार
६- ७५० चित्रपटांना स्वरसाज देणारे जेष्ठ दक्षिणात्य संगीतकार एम.एस. विश्वनाथन कालवश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२९ºC ते ३७ºC आहे
निरभ्र आकाश
उद्या दि. १५ जुलै २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC ते ३७ºC राहील
बहुतांश ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपनाची लक्षणे आहेत
{ रोहित नाईक, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment