Tuesday, 14 July 2015

Namaskar Live 14-07-2015 VIDEO NEWS



नमस्कार लाईव्हचे १४/०७/२०१५ बातमीपत्र

१) मा. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रम संपन्न.

२) पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न.

३) लोहा तहसीलचा अजब प्रशासनाचा, गजब कारभार.

४) टीम अजिंक्यचा झिम्बाब्वेला व्हाईट वॉश, तिसऱ्या वनडेत ८३ धावांनी विजय.

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) केदारच्या शतकामुळे अभिमान, आई-वडिलांची प्रतिक्रिया

२) दारावे गावात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, नेरुळ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

३) 'सामना'तील भूमिका गांभीर्याने घेत नाही - खडसे

४) महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर

५)  ‘चिक्की घ्या, चिक्की…’ आव्हाडांनी विकली सभागृहात चिक्की !

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्य जगून समजते,

वाचून,लिहून,बघून नाही.

{सचिन लेडंगे - नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: