नमस्कार लाईव्ह दि. २२-११-२०१५चे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय}
१- शशांक मनोहर आणि शहरयार खान यांच्यात दुबई बैठक होणार, भारत-पाक मालिकेवर चर्चा होण्याची शक्यता
२- प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद प्रमुख अतिथी, तर आसियान परिषदेत आज मोदी सहभागी होणार
३- म्यानमारमधील जेड खाणीतील भूस्खलनामुळे सुमारे ९० लोकांचा मृत्यू
४- तुर्की एअरलाइन्सच्या न्यूयॉर्क-इस्तांबूल विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेनंतर हे विमान हॉलीफाक्स येथे वळवण्यात आले
५- मलयेशिया - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्वालालांपूर येथे स्वामी विवेकानंदाच्या मूर्तीचे अनावरण करणार
६- श्रीलंकेने दोन भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे, तर भारतानेही श्रीलंकेच्या ३४ मच्छीमारांना सुटका केली
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
८- बिहार विधानसभा निवडणूकीत एनडीएचा पराभव झाला नसून तो बिहारच्या जनतेचा झाला आहे - राम विलास पासवान
९- देशातील 95 टक्के गोमांस व्यापारी हिंदू : निवृत्त न्या. सच्चर
१०- गुन्हा कबुलीसाठी पोलिसांकडून 25 लाखांची ऑफर, कॉ. पानसरे हत्येप्रकरणातील आरोप समीर गायकवाडचा पोलिसांवर गंभीर आरोप
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- मुंबई: इसिसने दिली एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची आयएसआयची धमकी
१२- शरद पवारांच्या बदनामीबद्दल SGFXचा संचालक सर्वेश गाडेची जाहीर माफी, 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर मात्र उडवाउडीवीची उत्तरं
१३- एसटीच्या ताफ्यात लवकरच ‘अश्वमेध’, कॅमेरा, वायफायसह अत्याधुनिक सुविधा
१४- राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 173 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकनिवडणुकीसाठी 19 डिसेंबर 2015 रोजी मतदान - राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
१५- मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पितृशोक, श्रीधर तावडे यांचं वृद्धापकाळानं निधन, विलेपार्ल्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास
१६- आगामी काळात राज्यावर पुन्हा गारपिटीचं सावट, 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान गारपीट होण्याची हवामान विभागाची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- अहमदाबादमध्ये आज महापालिका निवडणुकीसाठी मतदा होत असून गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला
१८- पुणे: हडपसर वडकीनाला येथील मस्तानी तलावमध्ये दाेन जण बुडाले
१९- परभणी - वडगाव येथील एका शेतकऱ्याने केंद्रीय पथकासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न
२०- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये चार महिला नक्षलवादी ठार
२१- नाशिक: सिन्नरच्या वावी पांगरीजवळ ट्रक आणि जीपच्या धडकेत ३ जण ठार, तर १८ जखमी
२२- सातारा - नसरापूर फाट्यावर गॅस टँकरला अपघात, सातारा-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद, वाहतूक नीरामार्गे वळविली
२३- उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये मंदिरातील मुर्तीला हात लावल्याप्रकरणी येथील एका दलित कुटुंबांला मारहाण
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’चा धुमाकूळ, 8 दिवसांत 5 रेकॉर्ड्स, जगभरात 300 कोटी रुपयांची कमाई
२५- आमिर खानच्या गाडीची दुचाकीस्वाराला धडक
२६- 'मन की बात' कार्यक्रमासाठी १८००३०००७८०० या क्रमांकावर ऑडिओ मेसेज पाठवता येतील
२७- भारताच्या पंकज अडवाणी याने आयबीएसएफ वर्ल्ड स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले, पंकजचे हे कारकीर्दीतील १५ वे विजेतेपद
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा, कोणीतरी तुम्हाला नक्की शोधात येईल
(गणेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment