Tuesday, 17 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १७-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १७-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- पॅरिसप्रमाणे अमेरिकेतील वॉशिंग्टनवर हल्ले करू- आयसिसची धमकी
२- शपथविधी सोहळ्यासाठी नितीश कुमार यांचं शरद पवारांना निमंत्रण, शरद पवार सोहळ्याला उपस्थित राहणार
३- नितीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्याचं शिवसेनेला निमंत्रण!
४- पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली, मोदींनी ट्विटरवरुन वाहिली बाळासाहेबांना आदरांजली
५- बाळासाहेबांचा तिसरा स्मृतिदिन, आज स्मारकाच्या घोषणेची शक्यता
६- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक असल्याचा आरोप, त्यांचे भारतीय नागरिकत्व तत्काळ रद्द करावे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे मागणी
७- पाकिस्तान हा माथेफिरु देश आहे, त्यांच्याकडे अण्वस्त्र नकोच - भाजपा खासदार साक्षी महाराज
८- तामिळनाडूत गेल्या 10 वर्षातील सर्वात भयंकर पूर, जनजीवन पूर्णपणे ठप्प, जयललिता यांची 500 कोटीच्या मदतीची घोषणा
९- पुरस्कार वापसीविरोधात राष्ट्रपती मोदी सरकारसोबत, साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीला राष्ट्रपतींचा विरोध
१०- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी एक वाजता घेणार संयुक्त पत्रकार परिषद
११- दिल्लीतील अमनविहार पोलिस ठाण्यात छेडछाड, हत्या व हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
१२- ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
१३- हैदराबाद येथे तीन वर्षाच्या मुलीचा शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
१४- मुंबई नाशिक महामार्गावर कल्याणजवळ कंटेनर उलटला, महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी
१५- नांदेड: शाहूनगर भागात ३०-३५ वर्ष्याच्या युवकाचा दगडाने ठेचून खून
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
संतोष राऊलवार, साहेबराव सोमेवाड, अनंत राऊत, प्रदीप आष्टीकर, आनंद लढ्ढा, प्रदीप चव्हाण, सुनील होनराव, रामदेव ओझा, सुरेश शर्मा, जयश पाठाने, हरी वासंवर, नितीन देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
मनाला जिंकायचे असते "भावनेने", रागाला जिंकायचे असते "पेमाने", अपमानाला जिंकायचे असते "आत्मविश्वासाने", अपयशाला जिंकायचे असते "धीराने", संकटाला जिंकायचे असते "धोर्याने" आणि माणसाला जिंकायचे असते "माणुसकीने"
(राज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: