बिलोली : ( यादव लोकडे )
बिलोली तालुक्यातील बिजुर येथे देगलुर नांदेड महामार्गावर दि 28 नोहबंर रोजी सकाळ सहा
तीस वाजता देगलुर कडून नांदेड कडे जाणार्या दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला.
मुळ रहिवासी उच्छा तालुका मुखेड येथील रहिवासी असलेले आणि सध्या समता नगर नांदेड येथे वास्तव्यास असलेले शरद आनंद भालेराव वय सताविस वर्षे हे देगलुर कडून नांदेड कडे दुचाकी एम एच 26 ए व्हि 9669 वरून दि 28 नोहबंर रोजी सकाळी सहा तीस वाजता जात असताना बिजूर जवळ नांदेड देगलुर महामार्गावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन रोडवर मेन्दू पडला तर त्याच्या उजव्या पायाचा चुराडा झाला या व दुचाकीचा हि चुराडा झाला या भीषण अपघातात दुचाकी स्वार तरूण जागीच ठार झाला
दुचाकी स्वारास जोराची धडक देऊन अज्ञात वाहनाने पलायन केले असून रामतीर्थ पोलीस या अज्ञात वाहानाचा शोध घेत असून रामतीर्थ पोलीसांना मयताची ओळख पटविन्यासाठी दोन ते तीन तास लागल्याने अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणाची डेट बाॅडी सुमारे तीन ते चार तास रोडवर पडून होता पुढील तपास रामतीर्थ पोलीस हे करीत आहेत

No comments:
Post a Comment