नमस्कार लाईव्ह दि. १०-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- एफडीआयच्या मर्यादेत वाढ; मोदी सरकारचा निर्णय
२- परदेशी निधीसाठी मोदी सरकारनं उघडले १५ दरवाजे
३- टिपू सलतान जयंतीला विरोध करणार्या विहिंप कार्यकर्त्याचा मृत्यू
४- माजी मुख्यमंत्री मांझींच्या पक्षापेक्षा 'नोटा'ला जास्त मतं
५- आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींच्या प्रतिमेला धक्का, इंग्लंडमध्ये मूळ भारतीयांकडून विरोधाचे पोस्टर, मोदींच्या फोटोमागे हिटलरचं स्वस्तिक चिन्हं
६- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारचा आर्थिक सुधारणांचा धडाका, माध्यमं, खाणकाम आणि संरक्षणसह 15 क्षेत्रात एफडीआयसाठी नव्या योजना
७- 2009 सालचा 'महाराष्ट्र केसरी' विजय बनकरच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा; राज्य शरीरसौष्ठव स्पर्धेत मिळवला 'महाराष्ट्र श्री'चा किताब
८- कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर, आज ताराराणीच्या स्मिता मानेंचा तर भाजपच्या सविता भालकरांचा अर्ज
९- दिवाळसणासाठी निघालेल्या महिलेची दरोडेखोरांकडून रेल्वेत गळा चिरुन हत्या, परळी पॅसेंजरमधील घटना, इतर प्रवाशी बघ्याच्या भूमिकेत
१०- परभीत दुष्काळावर मात करत शेतकर्यांनी फुलवली झेंडूची शेती
११- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारात मोठी आवक, झेंडू ६० ते ७० रु. भाव प्रतिकिलो
१२- नांदेड; पळसा येथे जागलीसाठी शेतात जाणाऱ्या ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुख: भोगणारा भविष्यात सुखी होऊ शकतो..
पण दुख: देणारा कधीही सुखी राहू शकत नाही
(, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment