Saturday, 14 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १४-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १४-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचं मोदींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस, रामदास आठवलेंचीही उपस्थिती
२- थेम्स नदीच्या किनाऱ्यावरील बोरो ऑफ लॅम्बेथमध्ये समाजसुधारक संत बसवेश्वरांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
३- पॅरीसमधल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने स्वीकारली, साखळी बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 153 जणांचा मृत्यू, सर्व अतिरेक्यांचा खातमा
४- जोपर्यंत तुम्ही हवाई बॉम्बहल्ले करत राहाल, तोपर्यंत तुम्ही शांतपणे जगू शकणार नाही - ISIS ची फ्रांसला धमकी
५- मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, शिवसेनेची दोन राज्यमंत्रिपदांवर बोळवण होण्याची शक्यता
६- पुणे : पुरंदरमध्ये शेतात अभ्यास करताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या, आरोपी अटकेत
७- ज्यांचं वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांचं एलपीजी अनुदान थांबवण्याचा प्रस्ताव आहे. - व्यंकय्या नायडू
~~~~~~~~~~~~~~~~~
८- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विम्बले स्टेडियम, लंडन येथील भाषण
~~~~~~~~~~~~~~~~~
९- माहेश्वरी समाजाचा परिचय मेळावा १० जानेवारीला
~~~~~~~~~~~~~~~~~
१०- पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ
~~~~~~~~~~~~~~~~~
११- कंधार येथे क्रांतिवीर लहूजी साळवे जयंती उत्सहात साजरी
~~~~~~~~~~~~~~~~~
१३- नेहरूंच्या कार्यकाळात 'लोकशाही' मजबुत होती - - सौ.वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
(सक्षणा सलगर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: