नमस्कार लाईव्ह दि. २१-११-२०१५चे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
१- भारतात ५० शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार आहे - पंतप्रधान मोदी
२- श्रीनगर: एचएमटी - नारबल मार्गाजवळील परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी जप्त केली स्फोटके
३- पक्षांना खुल्या आकाशात उडण्याचा अधिकार आहे का? सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकार विरोधात नोटीस, मागविले उत्तर
४- विनापरवाना नूडल्सची विक्री केल्याबद्दल रामदेव बाबांच्या 'पतंजली'ला नोटीस
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- भ्रष्टाचाऱ्यांना फक्त शिक्षा नव्हे, त्यांना त्यांची जागाही दाखवून देऊ - मुख्यमंत्री
६- मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीतील घरांची मालकी पोलिसांना मिळणार - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता
७- ब्रिटनमधील घोटाळेबाज कंपनीविरोधात शरद पवारांची तक्रार
८- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात करणार चर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
९- शिर्डी : चालक तसेच वाहतूक निरक्षकाने लैंगिक शोषण केल्याचा महिला कंडक्टरने केला आरोप. श्रीरामपूर येथील घटना, चालक व वाहतूक निरीक्षकासह तीन जणांवर गुन्हा दाखल
१०- औरंगाबाद - मुंकदवाडी येथे राहणाऱ्या ग्रामीण पोलिसेाविरोधात एका महिलेने लग्नाचे आमिश दाखवून बलात्कार केल्याची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये दाखल
११- १९ नोव्हेंबर रोजी तेलंगणातील खम्मम जिल्हयातून अपहरण करण्यात आलेल्या टीआरएस पक्षाच्या सहा कार्यकर्त्यांची माओवाद्यांनी केली सुटका
१२- जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा 24 नोव्हेंबर रोजी नांदेड दौरा
१३- इसापूर कालव्यांवरील लाभधारकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
~~~~~~~~~~~~~~~~~
१४- बीड: कपिलधार येथे २५ नोव्हेंबरला शिवा संघटनेच्या २० व्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाला सुरुवात, कला क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांचा सन्मान, बॉलिवूड अभिनेत्यांचीही मांदियाळी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
मंजू देवी, सोहेल, शंतनू बच्चेवार, राहुलसिंघ बिसेन, अश्विनी सोमवंशी, गौरव राठी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या
(सोनी इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment