नमस्कार लाईव्ह १३-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- भारत बुद्ध, गांधींची भूमी; इथे असहिष्णुतेला थारा नाही : पंतप्रधान मोदी
२- काँग्रेसच्या आनंद शर्मांची मोदींवर टीका - भारत ही बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे याचा भारतात असल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना विसर पडतो
३- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या राहत्या घरी घेतली भेट, भेटीचं कारण गुलदस्त्यात
४- टिपू सुलतान जयंतीचा वाद, विश्व हिंदू परिषदेने आज कर्नाटक बंदची हाक दिली.
५- हिंदूत्ववादी संघटनांना हवी चामड्याच्या बूटावर बंदी
६- छोटा राजन बहिणींसोबत साजरी करणार भाऊबीज, छोटा राजनला भाऊबीजेला भेटण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज
७- महाराष्ट्र सरकारने मॅगी प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पुन्हा बंदीची मागणी.
८- युवराजपाठोपाठ रॉबिन उत्थप्पाचाही साखरपूडा, मैत्रिण शीतल गौतमसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार
९- चेन्नईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईकडे जाणा-या रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी.
१०- वाराणसीतील लंका परिसरात विदेशी महिलेवर अॅसिड हल्ला, घरमालकाच्या मुलाने हल्ला केल्याचा आरोप.
११- बिहारमधील गया येथे तिघा संशयित माओवाद्यांना पोलिसांनी अटक
१२- अज्ञात मारेकर्याकडून शेतकर्याची अत्यंत निर्घुणपणे हत्या... हदगाव तालुक्यातील पळसा शिवारातील घटना
१३- नांदेड: लोहा तालुक्यातील मौजे सायाळ येथे फटाक्याचे आमिष दाखवून मुलीचा विनयभंग
~~~~~~~~~~~~~~
१४- मौजे शेळगाव ता, नायगाव येथे दि.१७ रोजी दीपावली निमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
राम सरगड, संजय ढेंगळे, राजकुमार शिंदे, वेदांत जोशी, सोनू उपाध्याय, विजय जोंधळे, जाकीर बागवान, दिनेश तोतावाड, पारस नागडा, मुकेश रंदाद, गौरव सेहगल, स्वप्नील बाहेती, सावन राजपूत, हरमिंदर सिंघ
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे
(सक्षणा सलगर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment