दिनविशेष :- बालदिन
नमस्कार लाईव्ह १३-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती, साखळी बॉम्बस्फोट आणि बेछूट गोळीबारात १५८ जणांचा मृत्यू
२- पॅरिसवर हल्ला करणाऱ्या 5 अतिरेक्यांचा खातमा, 100 हून अधिक नागरिक ओलीस, राष्ट्रपतींची उपस्थिती असलेल्या फुटबॉल स्टेडियमबाहेरही स्फोटांची मालिका
३- पॅरिस हल्ल्याचे जगभरात पडसाद, ओबामा आणि मोदींकडून हल्ल्याचा निषेध, तर युरोप अलर्टवर, फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर
४- पॅरीस हल्ला - फ्रान्सने सीरियामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पॅरीसमध्ये हल्ला केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला आहे. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याचे जाहीर कौतुक केले असून त्याची जबाबदारी स्वीकारली आहे
५- जपानमध्ये दक्षिण किना-याजवळ ७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे वृत्त
६- टीव्ही, पेपरच्या हेडलाईनपेक्षा भारत खूप मोठा, असहिष्णुतेच्या वादावर मोदींचं वेम्बलीतून उत्तर
७- आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मारकाचं लोकार्पण, तर बसवेश्वरांच्या पुतळ्याचंही होणार अनावरण
८- तमिळनाडूत पावसाचे ५५ बळी, ईशान्य मान्सूनमुळे सलग ४८ तास पाऊस
९- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर भुजबळ यांच्या देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सक्तवसुली संचालनालयाचा १६० कोटींचा झटका
१०- इस्त्रायलमध्ये पॅलेस्टिनी बंदुकधा-याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात इस्त्रायलचे दोन नागरीक ठार, तर दोनजण जखमी, गोळीबारानंतर बंदुकधारी पसार असून त्याचा शोध सुरू
११- १५ ते ३० नोव्हेंबर पर्यंत पृथ्वी अंधारात, दहा लाख वर्षानंतरची घटना नासाचा दुजोरा
१२- दिवाळी संपताच दिवाळं, मुंबई लोकलच्या पास दरात वाढ
१३- शाळेचे तास वाढणार? राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अहवालात प्रस्ताव
१४- नांदेड मनपा: सभापतींचा कार्यकाल १ डिसेंबरला संपणार, मोर्चेबांधणी सुरु
१५- पाणीटंचाईची निवारणासाठी मनपाला हवेत १० कोटी, नांदेड
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
शिवप्रसाद राठी, इब्राहीम शेख, कैलाश गायकवाड, श्रेया जाधव, विजय चव्हाण, निक्क धुताडे, विशाल माने, सुनील हंबर्डे, गजानन बेज्जेवर, सुभाष चांदणे, प्रीतम पटनी, मजेद खान, राहुल जाजू, वत्सल दगडू, भारत नवले, विशाल संस्कार, अक्षय दरेकर, कुलभूषण शिंदे, प्रमोद नागोसे, अनुप अरगडे, केदार सराफ
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.....
(सक्षणा सलगर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment