नमस्कार लाईव्ह १०-११-२०१५चे बातमीपत्र
१- केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- नितीशकुमारांचा 20 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधीची शक्यता
३- पाक क्रिकेट टीम पुढच्या महिन्यात भारतात, बीसीसीआयचा विचार
४- हिंगोलीत पॅसेंजर ट्रेनमध्ये महिलेची हत्या, दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
५- मुंबईत महापौरांच्याच हस्ते अनधिकृत हुक्का पार्लरचं उद्घघाटन, पार्लर अनधिकृत होतं, याची कल्पना नव्हती, टीकेनंतर स्नेहल आंबेकरांचं स्पष्टीकरण
६- राज्यभरात सूर तालाच्या साथीनं दिवाळी पहाट
७- कोल्हापूरच्या मंदिरात दाक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात, काल देवीच्या उंबऱ्यावर पडलेली किरणं आज पायावर दिसण्याची शक्यता
८- अखेर सह्याद्री फार्म हाऊसला आली जाग, गाईंना पुरवला 60 टन चारा
९- पवनहंस हेलिकॉप्टर दुर्घटनेतील एकाचा मृतदेह सापडला
~~~~~~~~~~~~~~
पहा व्हिडीओ
मुखेडमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग, 16 दुकानं जळून खाक
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
गणेश कळसकर, पवार हितेश, गजानन जीदेवर, महेंद्र देमगुन्डे, अब्दुल गफ्फार, सुशीलकुमार देगलूरकर, संकेत इंगोले, सागर चव्हाण, विश्वनाथ देशमुख, गोपाल गुप्ता, नागोराव भांगे, कैलाश नारंगले, सुहास कुरतडीकर, पांडुरंग वाकसे, मुकेश पटेल, नामदेव खेडकर, मिलिंद चौधरी, अमित हलवणकर
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
समाजाचे नेतृत्व करणे हे सगळ्यांनाच खूप आवडते,
पण त्यासाठीचे कौशल्य फक्त काहींनाच सापडते..
यशाच्या आकाशात धर्तीवर राहणं, लोकहित पाहणं हे ज्यांना जमलं,
त्यांनाच निरंतर शास्वत राज्य करण्याचं खरं सूत्र उमजलं..
(सक्षणा सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
१- शुभ-दीपावली दीपावली व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय ईश्वरराव भोसीकर (सरचिटणीस, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी सौ. वर्षाताई संजय भोसीकर जि.प.सदस्या, नांदेड प्रकाशक: डॉ. राजेश गुट्टे, उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी, कंधार
~~~~~~~~~~~~~~
२- दीपावली निमित्त व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवराज धोंडगे, मदार तेरेसा नरसिंग कॉलेज, नांदेड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment