Tuesday, 24 November 2015

नमस्कार लाईव्ह २४-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २४-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- भारत आणि सिंगापूरमध्ये 10 सामंजस्य करारावर सह्या
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- FDI म्हणजे फस्ट डेव्हलेप इंडिया आहे. १८ महिन्यात FDI मध्ये ४० टक्के वाढ झाली आहे - नरेंद्र मोदी
३- आमिरचं देशावर प्रेम नसेल तर पाकिस्तानात चालतं व्हावं -कदम
४- पीटर आणि राहुल मुखर्जीची सीबीआय दिल्लीत करणार चौकशी
५- देश सोडण्याची भाषा म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर -ओवेसी
६- मासिक पाळी दरम्यान शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाही, प्रशासनाचा अजब फतवा
 ७- शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जी चौकशी दरम्यान सहकार्य करत नसल्याचे सीबीआयचे म्हणणे
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
 ८- महाराष्ट्र विधान परिषदेच्या आठ जागांसाठी २७ डिसेंबरला निवडणूक, ३० डिसेंबरला होणार मतमोजणी, आजपासूनच आचारसंहिता लागू
 ९- राज्यातील शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
१०- नगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का
११- राज्यात अल्बर्ट आइनस्टाइनचे स्मारक उभारा, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 १२- मुंबईतील अभिनेता आमिर खानच्या घरासमोर निदर्शने करणा-या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात अाले असून आमिरच्या घरासमोर सुरक्षेत वाढ
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
 १३- गुडगावमधील अवैध बोअरवेल बंद करण्याचे आदेश
 १४- दिल्ली विधानसभेत आपच्या आमदार अल्का लांबा यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे आमदार ओपी शर्मा यांना उद्यापर्यंत निलंबित
१५- लोहा : देना बँकेत शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ, राजमुद्राच्या कार्यकर्त्यांनी बँकेला घातला घेराव
१६- नांदेड-लातूर रास्त दुरुस्तीकरणासाठी मनसेच्या वतीने रस्ता-रोको आंदोलन, कार्यकर्त्यांना अटक व सुटका
१७- दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न करू - आ. नागेश पाटील आष्टीकर
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१८- नांदेड: नगिनाघाट येथे दि.२५ रोजी गोदावरी गंगा पुजनाचे आयोजन
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_45.html
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१९- जिल्‍हयातील पाणी टंचाईचा आढावा घेऊन पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले यांनी दिल्या
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_31.html
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा
[गणेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: