Wednesday, 25 November 2015

नमस्कार लाईव्ह २५-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २५-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- 'इसिस' ज्या पद्धतीने लोकांची हत्या करते, त्या पद्धतीनेच अल-कायदा या दहशतवादी संघटनेने सिरीयाच्या ४२ जवानांची हत्या
२- ISISची पोस्टर गर्ल समरा केसिनोविकची आयसीसच्या दहशतवाद्याकडून निर्घृण हत्या
३- तुर्कस्थानने रशियाचे लढाऊ विमान पाडल्याप्रकरणी तुर्कस्थानची रशियाशी चर्चा करण्यास सहमती
४- २०१५ हे आत्तापर्यंतचे सर्वात जास्त उष्णतेचे वर्ष  - संयुक्त राष्ट्र
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- संसदेचं कामकाज होऊ द्या!: मोदींचं आवाहन
६- मी किंवा माझी पत्नी देश सोडणार नाही, असहिष्णुता वादावर आमीर खानचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण
७- पंतप्रधान मोदींनी माहिती अधिकाराचीच हत्या केली - राहुल गांधी
८- पुरस्कारवापसी हा निषेधाचा सर्वात अहिंसक मार्ग : फराह खान
९- साताऱ्याच्या जवानाची आसाममध्ये गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
१०- व्यापाऱ्यांपुढे कोणाचीच 'डाळ' शिजली नाही, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर
११- जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये जवानांनी केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चार जवान जमखी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- सत्तेत राहून आंदोलन करणे अयोग्य, नितीन गडकरींचा शिवसेनेला टोला
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!
१५- कटरा हेलिकॉफ्टर दुर्घटनेतील पायलट जिवंत
१६- सोलापूर : राज्य मार्गावरील ट्रक लुटणारी टोळी जेरबंद, तीन वाहने, नऊ लाखांच्या मुद्देमालसह चौघांना अटक
१७- औरंगाबादमध्ये शिवक्रांती युवा सेनेने आमिर खानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्याच्या चित्रपटाचा एकही शो शहरात होऊ न देण्याच इशारा
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- दिलीप वेंगसरकर यांची नॅशनल क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी निवड
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१९- नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाटनुर घाटातील चोरी उघडकीस अरोपी मुदेमालास अटक
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कितीही दुःख आलं तरी, हसत ठेवा चेहरा..........
संभ्रमात पडेल दुःखही, कसला हा माज एवढा...
[देविसिंघ राजवंशी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: