Sunday, 15 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १५-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १५-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान
२- पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, 4 पोलीस जखमी
३- कोलकात्यामध्ये आयएसआयचा संशयित एजंट अख्तर खानला पोलिसांकडून अटक
४- अर्थमंत्री अरुण जेटली २३ नोव्हेंबररोजी राष्ट्रीय बँकांच्या प्रमुखांची बैठक घेणार
५- अमित शहा व नरेंद्र मोदींनी बिहारमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, पक्षात फेरबदल करण्याची गरज - भाजपाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम
६- मध्यप्रदेशमधील हरदा जिल्ह्यात बोट बुडाली, बोटीतील काही जण बेपत्ता, शोधमोहीम सुरु
७- मध्यप्रदेशमधील इंदौर येथे पुतण्यान केला काकीवर बलात्कार,अपहरण करुन दोन महिने ठेवले होते डांबून, नराधम पुतण्याला अटक
८- 16 वर्षीय मुलीवर घरात घुसून दोघांचा बलात्कार, लातूरच्या सम्राट चौक भागातील घटना, आरोपी रिहान सय्यद, सूरज शहाणे अटकेत
९- १० लाखांचं उत्पन्न असेल, तर एलपीजी सब्सिडी बंद होणार
१०- पेट्रोल प्रति लीटर ३६ पैशांनी तर डिझेल प्रति लीटर ८७ पैशांनी महागले, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
११- आजपासून रेल्वे, विमान प्रवास, हॉटेलमधील जेवण, मोबाईल फोन महाग
१२- पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात, मुंबईला येणारी बस खोपोलीजवळ उलटली, सात जण गंभीर जखमी
१३- नांदेड जिल्हा माहेश्वरी समाजाचे दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
१४- जिल्ह्यात सलग तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव, मरगळीत दिवाळी
~~~~~~~~~~~~~~~~~
१५- जिल्‍हयात जागतिक शौचालय दिनापासून शौचालय बांधकामास गती देण्‍यात येणार कृती अराखडयातील सर्व गावांना मिळणार निधी, उद्यापासून गावस्‍तरावर मुक्‍काम - मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांची माहिती
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
चांगली मानसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते
(बालाजी ढोसणे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: