नमस्कार लाईव्ह दि. १९-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- फ्रान्स पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये पॅरीस हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अब्देलहमीद अबौद ठार झाल्याच्या वृत्ताला पोलीसांचा दुजोरा
२- पॅरिस दहशतवादी हल्लाप्रकरणी पोलिसांनी ब्रुसेल्समध्ये ६ ठिकाणी मारले छापे
३- एक हजार वर्ष जुनी शंकर पार्वतीची तस्करी केलेली मूर्ती अमेरिकेत सापडली, कुख्यात स्मगलर सुभाष कपूर याने ती मूर्ती चोरल्यानंतर अमेरिकेमध्ये तस्करी करून पाठवली होती
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
४- चमच्यांना आवरा!, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान
५- छोटा राजनच्या विरोधातील ७१ गुन्ह्याची प्रकरणे महाराष्ट्र पोलिसांकडून CBI कडे
६- शीना बोरा हत्याकांडप्रकरणी सीबीआयने १००० पानी आरोपपत्र दाखल
७- कुख्यात डॉन छोटा राजनला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
८- ज्या प्रधानमंत्रीची पार्टी नरसंहारसाठी जिम्मेदार होती त्यांना 'भारतरत्न' देने चुकीचे अहे, राजीव गांधी यांना दिलेला भारत रत्न परत घ्यावा - एच. एस. फुल्का, वरिष्ठ वकिल, दिल्ली हायकोर्ट
९- आरक्षण विवाद, दादरी कांड आणि असहिष्णुताचा मुद्दा महागठबंधनने योग्य पद्दतीने वापर केल्यामुळे भाजपाचा पराभव झाला - राम विलास पासवान
१०- केंद्र सरकारचा नीतिशकुमार यांना संपूर्ण पाठिंबा, बिहारच्या विकासात ते हातभार लावतील - शाहनवाज हुसैन, भाजपा
११- बिहार: दरभंगा येथील दंगलीप्रकरणी २० जण अटकेत
१२- मी दोषी आहे असे वाटत असेल तर चौकशीचे आदेश द्यावेत - राहूल गांधी
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- 'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी' - नारायण राणे
१४- महेश मोतेवारांवर फौजदारी कारवाई व्हावी – किरीट सोमय्या
१५- नागपूर - वाशिम मोतिबिंदू शस्त्रक्रियेप्रकरणी मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस
१६- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या पाटण्यात मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा विराजमान होत आहेत. पाटण्यातील गांधी मैदानात नितीशकुमार उद्या दुपारी दोन वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील
१७- मुंबई उच्च न्यायालयाने मांस बंदीसंदर्भातील सर्व याचिकांवरील एकत्रित सुनावणीसाठी ५ डिसेंबरची तारीख निश्चित केली
१८- एअर होस्टेसशी गैरवर्तन केल्याबद्दल हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याला अटक
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- पुणे - पुण्यातून उजनी धरणात १० टीमसी पाणी सोडले जाणार
२०- तेलंगना - बहद्रचमल येथून तेलंगना राष्ट्रीय समीतीच्या सहा कार्यक्रत्याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले
२१- पश्चिम बंगालमधील मदिनीपूर येथे भिंत कोसळून २ ठार तर ३ जण गंभीर जखमी
२२- शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मंत्री मदन मित्रा यांचा जामीन अर्ज कोलकाता उच्च न्यायालयाने फेटाळला
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- गुटख्यामुळे सिंघम अडचणीत, अजय देवगणविरोधात गुन्हा
२४- मुंबई : 'प्रेम रतन...' तिकीट न मिळाल्याने सलमानच्या फॅनची आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर वृत्त]
२५- बिलोली येथे होणार १०० मुला-मुलींचे वसतिगृह
********************
२६- जागतिक शौचालय दिनानिमित्त आज नांदेड जिल्हयातील अनेक गावातून शौचालय बांधकामाचा शुभारंभ
~~~~~~~~~~~~~~~~~
२७- फुलवळ सर्कल शौचालयाच्या बांधकामात लय भारी - जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..! संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा..! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा!!
(कोमल पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment