नमस्कार लाईव्ह दि. १५-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पॅरिस हल्ल्यानंतर आयएसआएसच्या अड्ड्यावर फ्रान्सचे हवाई हल्ले, तर बेल्झियमच्या एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक
२- इसिसपासून असलेला धोका लक्षात घेता ब्रिटनने गुप्तचर यंत्रणेतील एजंटमध्ये १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला, तसेच हवाई सुरक्षेसाठी अतिरिक्त १५ टक्के निधी
३- जी-20 परिषदेआधी तुर्कीत हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा, दहशतवादाविरोधात ब्रिक्सनं एकत्र यावं, मोदींचं आवाहन
४- अमळनेरच्या कृषी विद्यालयाच्या शिक्षकाची आत्महत्या. सुसाईडनोटमध्ये काँग्रेस नेते विजय पाटील यांचं नावं.
५- उत्तरप्रदेशमध्ये मुलायमसिंह यादव यांच्यासोबतच्या महाआघाडीचे वृत्त मायावती यांनी फेटाळले
५- मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीला सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित
७- ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश, वयाच्या ८६व्या वर्षी निधन
८- खडकवासला येथील शांतिबन परिसरात कचरावेचकांमधील वादातून एकाची हत्या, डोक्यात दगड घालून केली हत्या
९- अकोल्यातील पातूर तालुक्यात माळमुजरा गावात सीआरपीएफ जवानाचा पत्नी व सास-यावर गोळीबार, दोघे गंभीर जखमी
१०- कोल्हापूर महापालिका निवडणूक, उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला यांची निवड
११- देगलूरमध्ये बीएसएनएल नेटचा लपंडाव चालूच
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात
(वैभव भांबुरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment