Wednesday, 18 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १८-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १८-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र


१- आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!
२- महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक नको, राज ठाकरेंचा विरोध
३- राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता, खडसे, तावडे आणि पंकजा मुंडेंची अतिरिक्त खाती कमी होण्याची शक्यता
४- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २९ नोव्हेंबररोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
५- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून चीन दौ-यावर, संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावर करणार चर्चा
६- महानंद दूध संघ संचालक मंडळ बरखास्तीला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला 3 आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश
७- शिक्षणात आरक्षण नकोच!;   नवं धोरण वादाच्या भोवऱ्यात
८- सध्या असहिष्णुतेचे जग - मुंबई हायकोर्ट
९- मुंबईत ओला टॅक्सी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड, स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटनेने तोडफोड केल्याचा आरोप
१०- रामदेवबाबांनी आटा नूडल्सच्या विक्रीसाठी भारतीय अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाकडून (एफएसएसएआय) मान्यता घेतली नसल्याचं उघड
११- कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द, आंध्र मधील मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका
१२- उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना नौकरी नाही - हरियाना सरकारचा निर्णय
१३- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी, पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळही पाण्यात
१४- दिल्लीतील अलीपूर येथील पेपर कंपनीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल
१५- नायजेरियातील योला शहरात बॉम्बस्फोट, ३० हून अधिकजण ठार
१६- आता केंद्रीय पाहणी पथकाच्या नव्हे तर पंतप्रधानांच्या दौ-याची व कर्जमाफीची गरज - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
१७- नांदेड: अनुसुचीत जाती कल्याण समितीला उत्तरे देतांना जिल्हा परिषद अधिकार्‍यांची दमछाक
१८- लातूरच्या रिक्षांना नूतनीकरणासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
अतिश ठाकूर, सोमनाथ माळवदे, अक्की पाटील, एकनाथ मिरकुटे, जयेंद्र पाटील, अक्षय सर्गड, मंगेश हाडे, मारुती कल्याणकर, रोहित कुलकर्णी, सचिन खैरे, ज्ञानेश्वर चव्हाण, धनंजय कापसे, अरविंद काळे, सुदाम हरणे, अक्षय हंकारे, किरण बिच्चेवर, अक्षय भालगत, अनघा सरपोतदार,
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे
(गणेश पाटिल शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: