नमस्कार लाईव्ह २५-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- तुर्की लष्कराचा रशियाच्या लढाऊ विमानावर हल्ला, तुर्कीनं पाठीत खंजिर खुपल्याचा पुतीन यांचा आरोप
२- ट्युनिशिया दहशतवादी हल्ल्यानं हादरलं, पंतप्रधान हबीब एस्सीद यांच्या सुरक्षारक्षकांच्या बसवर बॉम्बस्फोट, 12 जणांचा मृत्यू
३- सिंगापूरमध्ये मोदींसमोर मराठी संस्कृतीचं दर्शन
४- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद वॉशिंग्टन दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- संसदेत असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकारने दर्शवली तयारी
६- उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नायडूंनी बोलवली सर्वपक्षियांची बैठक
७- कट्टर मुस्लिम संघटनांचा मलाही फटका : ए आर रेहमान
८- कानपूर सत्र न्यायालयात आमीर खानविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली असून १ डिसेंबरला रोजी होणार सुनावणी
९- संसदेत आम्ही सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र चर्चेदरम्यान गोंधळ नको - रवी शंकर प्रसाद, भाजपा
१०- जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- हिवाळी अधिवेशनात आमदारांवर जीव मुठीत धरुन बसण्याची वेळ, नागपूरच्या विधानसभेचं छत वाकलं, लालफितीमुळं दुरुस्तीही रखडली
१२- आमीरला देश सोडायला सांगणाऱ्या शिवसेनेच्या मालकीचा हा देश आहे का? - शरद पवार
१३- यवतमाळ:असुरक्षित वातावरण निर्मितीचा विरोधकांचा प्रयत्न, व्होट बँकेसाठी असहिष्णूतेच्या मुद्याचे राजकारण केले जात आहे - नितीन गडकरी
१४- नाशिक: लासलगांव रेल्वे स्थानकावर अर्ध्या तासापासून गोदावरी एक्स्प्रेस प्रवाशांनी थांबवली. गुरुनानक जयंती असल्याने मनमाडला गुरुद्वाराला भेट देणाऱ्या प्रवाशांची एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी
१५- छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून २५ गाड्यांची जाळपोळ
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- कुपवाडा: तंगधार परिसरात ३ आत्मघाती दहशतवादी असल्याची माहिती
१७- मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील मृतांची संख्या १७६ पर्यंत पोचला
१८- सातारा - यशवंतराव चव्हाण यांच्या ३१व्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रीतिसंगम येेथे वाहिली आदरांजली
१९- अंबरनाथमधील आनंद नगर एमआयडीसीमधील सहयोग सिंथेटिक कंपनीमध्ये आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल
२०- शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून संवादाच्या माध्यमातून निराकरण करावे -कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज तिसरा कसोटी सामना, नागपूर कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न
२२- ‘पिंगा’ गाणं काढून टाका, पेशव्यांच्या वंशजांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- नांदेड: नगिनाघाट येथे आज दि.२५ रोजी सायं. ६ वाजता गोदावरी गंगा पुजनाचे आयोजन
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_45.html
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रसाद वाटेगावकर, सुनील डोंगरे, विजय घरे, बालाजी डिम्पलवार, मिता कौर, विनोद महाबळे, विलास ढवळे, शशिकांत बाहेती, अण्णाराव वैद्य, विनायक उगले, संदीप मुंदडा, धनंजय पाटील, विनोद थोरात, मयुरेश धानोरकर, विशाल रिंढे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
[विन्दल राठोड, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment