नमस्कार लाईव्ह दि. १५-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- साठ वर्षानंतर नेत्यांनी राजनिती सोडून समाजसेवा करावी - अमित शहा, भाजपा अध्यक्ष
२- पॅरिस हल्ल्यात स्थानिकांचा हात?; आणखी हल्ल्यांचा धोका
३- शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी
४- विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल रुग्णालयात, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह विहिंप नेते सिंघल यांच्या भेटीला रुग्णालयात
५- हिंदू धर्मीय अजूनही एकोप्यावर विश्वास ठेवतात हे बिहार विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले - दलाई लामा
६- पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसाचा दौरा संपवून लंडन वरुन टर्कीकडे रवाना
७- केंद्राचं दुष्काळी पथक बुधवारपासून मराठवाड्यात
८- रक्तचंदन तस्कर आणि २००३ मध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा सूत्रधार के जी रेड्डीला आज हैद्राबादमध्ये आणणार
९- लिबीयात अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इसिसचा नेता अबू नाबिल ठार
१०- तामिळनाडूला रोआनू वादळाचा फटका, पावासाच्या पाण्यामुळे रस्ते जलमय, वाहतूकीवरही परिणाम
११- श्रीगोंद्यात मेन पेठ मधील देसाई ज्वेलर्सवर दरोडा, 600 ग्रॅम चांदी आणि 165 ग्रॅम सोन्यासह रोकडीवर डल्ला मारल्याचा अंदाज
१२- कात्रज-देहूरोड बायपासवर अपघात, बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू
१३- इंग्रजी माध्यमांचे केजी वर्ग बंद करा, सरकारची शिफारस
१४- चांगली तूरडाळ अजूनही २००च्याच घरात!
१५- महाराष्ट्र मंत्री मंडळाच्या विस्ताराचे ढोल वाजले, नांदेडमधून कोणाची वर्णी लागणार का? चर्चेला उधान
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
(संकेत आभाळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment