Wednesday, 18 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १८-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १८-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- केंद्रीय दुष्काळ पहाणी पथकाचा 20 आणि 21 नोव्हेंबरला दौरा, दोन दिवसात आठ जिल्ह्यांची पाहणी करणार
२- हिंदूंच्या भावना दुखावत असतील तर गोहत्या बंदच व्हायला हवी - फारूख अब्दुल्ला
३- उल्फा नेता अनूप चेतियाला पाच दिवसांची सीबीआय कोठडी
४- मुंबई : वांद्र्यातील गेईटी-गॅलेक्सी सिनेमागृहाबाहेरील शेडला आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी
५- २६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी हेडलीला आरोपी करण्यास टाडा कोर्टाची परवानगी
६- न्या. टी.एस. ठाकूर यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
७- 30 नोव्हेंबरच्या आत कोल्हापूर टोलमुक्त होणार - चंद्रकांत पाटील
८- पॅरिसनंतर नायजेरियाच्या योलामध्ये भर बाजारात दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटात ३२ जण ठार
९- रशिया व फ्रान्सने सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यात गेल्या ७२ तासांमध्ये इसिसच्या ३३ दहशतवाद्यांच्या खात्मा
१०- चुकून महिलांच्या डब्यात शिरलेल्या तरुणाला महिला कॉन्स्टेबल व अन्य काही महिला प्रवासांनी धावत्या ट्रेनमधून ढकलले, तरुणाचा मृत्यू, पश्चिम बंगालमधील घटना
११- धोकादायक भटक्या कुत्र्यांना संपवा - सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
१२- बिहारमधील सुगैला येथे छटपुजेसाठी नदीकिनारी गेलेल्या दोघा महिलांचा विचित्र अपघातात मृत्यू, पुलावरुन ट्रॅक्टरचा इंजिन अंगावर पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू
१३- आंध्रप्रदेशातील चित्तूरच्या महापौर अनुराधा यांची गोळ्या घालून हत्या
१४- हिंगोली जिल्ह्यातील कोंढूर, दिग्रस, चिंचोली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करणेबाबत निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~
१५- बिलोली : आळंदीत पाच दशकांपासून देसाई कुटुंबियांची एकहाती सत्ता
~~~~~~~~~~~~~~~~~
१६- आंध्रप्रदेशमध्ये पावसाचा कहर, तीरुमल्ला तिरुपती देवस्थान येथे भाविकांनी चित्रित केलेला सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडीओ
~~~~~~~~~~~~~~~~~
१७- 19 नोव्‍हेंबर जागतिक शौचालय दिनानिमित्‍त नांदेड जिल्‍हयात शौचालय बांधकामाचा शुभारंभ
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं  आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
(संपदा सरोदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: