Friday, 20 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. २०-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. २०-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- आफ्रिका खंडातील मालीमध्ये अतिरेक्यांचा धुमाकूळ, 170 जण ओलीस
२- मालीतील १७० ओलिसांपैकी आतापर्यंत दहशतवाद्यांनी ९ जणांची हत्या केल्याचे वृत, ८० ओलिसांची सुखरुप सुटका
३- माली हॉटेलमध्ये ओलीस असलेले २० भारतीय सुरक्षित
४- बगदादमधील मशिदीजवळील बॉम्बस्फोटात १० जण ठार
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
५- नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंची उपस्थिती
६- मध्य प्रदेशातील रातलाम-झाबूआ पोटनिवडणुकीतील गैरप्रकाराबद्दल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
७- असहिष्णुता कांग्रेस पार्टीचा अनुवांशिक गुण आहे - वेंकैया नायडू, केंद्रीय मंत्री
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री, तर तेजप्रताप यांना आरोग्य मंत्रालय
९- बिहार - आरजेडीचे ज्येष्ठ मंत्री अब्दुल बारी सिद्दीकी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा पदभार
१०- १३ टन जप्त केलेल्या तूरडाळीचा जाहीर लिलाव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
११- बिहार - काॅंग्रेसचे अशोक चौधरी यांनी बिहारचे शिक्षणमंत्री म्हणून घेतली शपथ
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- उत्तरप्रदेश - हापूर मार्केटमध्ये सिलेंडरचा स्फोट, ३ जंणाची मृत्यू तर १० जण गंभीर जखमी
१३- कुऱ्हा येथे महासंत संघ स्थापना व पालखी सोहळा उत्साहात साजरा
१४- नांदेड येथे हिंदू युवा शक्ती तर्फे दि. २२ रोजी अल्प दरात आरोग्य तपासणी शिबीर
१५- भाजपाच्या घटना बदलण्याचा प्रयत्नास कॉंग्रेस पक्ष चोख उत्तर देणार - आ. राजूरकर
१६- राज्य नाट्यस्पर्धेत परभणीच्या 'खंडहर' चे उत्कृष्ठ सादरीकरण
१७- अपंग कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा रविवार 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मेळावा
१८- धर्माबाद येथे नवीन गोवत्स सेवा समितीकडून गोपाष्टमी उत्साहात साजरी
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- आता किराणा-मेडिकलमध्ये एटीएमची सुविधा
~~~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर वृत्त]
********************
२०- लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही - पहा व्हिडीओ
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_75.html
~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी......
(गजानन दवे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: