Thursday, 26 November 2015

नमस्कार लाईव्ह २६-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र


[आंतरराष्ट्रीय]
१- शिकागो पोलिसांनी कृष्णवर्णीय मुलावर चालवल्या १६ गोळ्या
२- ट्युनिशियातील बसवरील प्राणघातक हल्ला हा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- 26/11 मुंबई हल्ल्याला सात वर्ष पूर्ण, देशभरात शहीदांना श्रद्धांजली
४- २६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता, सर्वेक्षणातून मुंबई अजूनही ६० टक्के असुरक्षित
५- २६ नोव्हेंबर हा दिवस आज देशभरात संविधान दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारची घोषणा
६- अधिवेशनाआधी सर्वपक्षीयांसोबत चर्चा, संसदेत सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
७- टीका करताना घरसली भाजप नेत्याची पातळी;   'कदाचित किरणला अमेरिकेच्या एअरपोर्टवर कपडे उतरवून तपासणी करून घ्यायचीय'' - सतीश महाना भाजप नेते
८- आमिर खान प्रकरणात मला ओढू नका - ए.आर.रहमान
९- राहुल गांधींच्या सुट्टीचं गुपित अखेर उलगडलं, बँकॉकसह 4 देशांची केली सफर
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- मुख्यमंत्री फडणवीस गृहमंत्रिपद सोडण्याची शक्यता
११- राज्यातल्या डान्सबार बंदीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष
१२-मुंबई पालिका निवडणुकीनंतर मध्यावधी निवडणुका, शरद पवारांचं भाकित
१३- आमिरला देश सोडायला सांगणं हीच खरी असहिष्णुता -शरद पवार
१४- मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा घेतला निर्णय, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा मार्डचा आरोप
१५- दुष्काळाच्या झळा, डोकेवाडी गाव लागलं रोजगार हमीच्या कामावर
१६- यूपी-बिहारी परदेशात झाडू मारतात! - राम नाईक
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- लोकलच्या हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीवूड-सीबीडी बेलापूरदरम्यान रेल्वे रुळाला तडा, पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
१८- नागपूर : महिन्याचा पगार जीवावर बेतला, तरुणाला ३ मजल्यावरुन खाली फेकलं
१९- आसाम: गुवाहाटीला भूकंपाचे धक्के
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- अभिनेत्रीवर बलात्कार प्रकरणी सिने अभिनेता  यश पंडितला अटक
२१- एअरसेल कंपनीची ऑफर, सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मोबाईलवर १ रुपयांत दोन तास बोला चक्क मोफत
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२२- सेल्फीच्या रंगभूमीवरं…राज ठाकरेंनी काढला पहिला सेल्फी !
~~~~~~~~~~~~~~~
२३- देगलूरच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
~~~~~~~~~~~~~~~
२४- गोदावरी गंगा पुजनाने उजळला नगिनाघाटाचा परिसर
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रदीप कोकडवार, दिलीप कदम, ईश्वर चंद, मुरली पाटील, विक्रम सिंग, नितीन सावरते, सुनील परीख निलेश पवाडे, महेश प्रभा, गोविंद माने, शक्ती प्रधान, विक्की पवळे, किरण चौधरी, पावन धूत, गिरीश पंढरीनाथ
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे
[सौरभ शुक्ला, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: