नमस्कार लाईव्ह दि. २३-११-२०१५सकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय}
१- आयसिसला संपवायचं असेल तर आमच्यासोबत या, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांचं रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना आवाहन
२- इंटरनेट दहशतवाद्यांचं भरती केंद्र बनता कामा नये, क्वालालंपूरमध्ये मोदींचं वक्तव्य तर मलेशियात विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण
३- पाकिस्तान, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के, 5.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा अफगाणिस्तानात केंद्रबिंदू
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
४- सातवा वेतन आयोग, काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही
५- जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवादी व सुरक्षा जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश
६- मुसळधार पावसामुळे राज्यातील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बचाव व पुनर्निर्माण कार्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केंद्र सरकारकडून मागितली आर्थिक मदत
६- राम सेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २६ नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती याचिका
७- नवी दिल्ली : आयसिस माणसांच्या भरतीसाठी व मदतीसाठी इंटरनेटचा वापर करत आहे - संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर
८- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज 'किसान पदयात्रे'अंतर्गत करणार सहारणपूरचा दौरा
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- कोल्हापूरच्या कारागृहात कैद्यांची दारु आणि गांजा पार्टी, जेल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
१०- राज्यात पावसाची दमदार हजेरी, गारपिटीचीही शक्यता
११- कल्याण : शिवसेनेच्या उमेदवार सुनीता संजय दाभाडे अचानक बेपत्ता
१२- महात्मा फुले-सावित्रीबाईंची भारतरत्नसाठी शिफारस : मुख्यमंत्र्याची ट्विटरवरून माहिती
१३- राज्याला दुष्काळाच्या संकटापासून मुक्त कर महसूल मंत्री खडसे यांचे विठ्ठलाला साकडे
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपूर : सुनेच्या त्रासाला कंटाळलेल्या सासऱ्यांची इच्छामरणाची मागणी, सुनेचीही पोलीस ठाण्यात उलट तक्रार
१५- पनवेल : एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, ५ ठार
१६- नाशिकमध्ये कामावर निघालेले एसटी चालक निंबाळकर यांना ट्रकची धडक बसल्याने निंबाळकर यांचा जागीच मृत्यू
१७- नागपूरमध्ये मार्डच्या डॉक्टरांचा संप, सुमारे ३५० निवासी डॉक्टर संपावर
१८- नवी दिल्लीतील जे.जे. कॉलनी येथील झोपड्यांमध्ये आग लागून ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त
१९- आसामच्या धुबरी येथे बस व ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ५ जण ठार तर १५ जण जखमी
२०- नांदेड: मरशीवणी ता.कंधार येथे नराधम बापानेच तीन महिन्यांच्या बालिकेचा गळा दाबून केला खून
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या हॉकी मालिकेतील तिसरा सामना आज
२२- ज्युनियर आशिया चषक हॉकीत भारताला जेतेपद, अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात, हरमनप्रीतचे चार गोल
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जी मानसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, नियती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी देत नाही आणि म्हणूनच ती सदैव समाधानी असतात
(सचिन फडके, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
मयूर कोकरे, विठ्ठल चंदनशिवे, संदीप पाटील, प्रशांत नरवडे, संदेश शिंदे, शुभम लोकडे, हरविंदर सिंग रागी, गुरप्रीत सिंघ, अशोक मोरे
~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
किशनराव देशमुख, चाभरा
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment