नमस्कार लाईव्ह दि. १२-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर, ज्येष्ठांच्या टार्गेटवर मोदी-शहा !
२- भूतानचे पंतप्रधान उद्यापासून भारत दौऱ्यावर
३- अमृतसर - भारतीय अणि पाकिस्तानी सुरक्षारक्षकांनी एकमेंकाना मिठाई देऊन दिवाळी साजरी
४- टाटा मोटर्सनी विकत घेतलेल्या इंग्लंडमधल्या जॅग्वार अँड लँड रोव्हर या कंपनीच्या प्रकल्पाला तीन दिवसाच्या इंग्लंड दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार
५- बरेलीत पोलिसांनी जुगारच्या अड्ड्यावर धाड टाकल्याने घाबरलेल्या दोघांनी नदीत उडी मारली, दोघेही नदीत वाहून गेले असून संतप्त जमावाने पोलिस ठाण्याला पेटवून दिले.
६- गुडगावमध्ये पेट्रोल पम्पावर तरुणाची गोळ्या झाडून हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद.
७- स्वच्छता अभियानाचे तीन तेरा, दिवाळीतील फटाक्यांमुळे देशभरातील शहरातील रस्त्यांवर कचरा
८- चंदगडजवळ 35 एकर ऊस जळून खाक, ऐन दिवाळीत शेतकर्यांवर संक्रांत
९- स्नॅपडीलवर अवघ्या 5 मिनिटांत 60 हजार मॅगी किट्सची विक्री!
१०- नवी मुंबई पोलिसांची आदिवासी आणि अनाथ मुलांसोबत दिवाळी!
११- यवतमाळ:वाघ आला मालकाच्या अंगावर, पण म्हशीनं घेतला त्याला शिंगावर!
१२- नांदेड: खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर गुन्हा दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय ठेवून समाजात वावरू लागते तेंव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
(भक्ती पोहरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभ-दीपावली
दीपावली व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
संजय ईश्वरराव भोसीकर (सरचिटणीस, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी
सौ. वर्षाताई संजय भोसीकर
जि.प.सदस्या, नांदेड
प्रकाशक: डॉ. राजेश गुट्टे, उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी, कंधार
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_10.html
~~~~~~~~~~~~~~
दीपावली निमित्त व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
शिवराज धोंडगे,
मदार तेरेसा नरसिंग कॉलेज, नांदेड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_26.html
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment