Thursday, 12 November 2015

नमस्कार लाईव्ह १२.-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १२-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_12.html

१- अमित शहांनी बिहारमधील पराभवाची कारणे सांगावीत, गरज पडल्यास पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा - भाजपा खासदार भोला सिंह
२- वन रँक वन पेन्शनमधील तरतुदींसाठी जवान आक्रमक, राष्ट्रपती भवनावर निघालेला मार्च पोलिसांनी रोखला, दोन हजार जवान मेडल परत करणार
३- मुळ विकासाच्या कामाला बगल देवून सध्या समाजात अंतर निर्माण करण्याचे काम - शरद पवार
४- मोदी लंडनला रवाना, डॉ. आंबेडकरांच्या घराचा लोकार्पण सोहळा
५- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार गिरीश कर्नाड यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी
६- बेंगळुरु विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण.
७- रेल्वेचं तिकिट रद्द करणं महागणार, खिसा कापणाऱ्या रेल्वेच्या नव्या नियमांची आजपासून अंमलबजावणी
८- बीड : परळीत दिराचा काटा काढण्यासाठी भावाच्या बायकोकडून २५ हजारांची सुपारी
९- रत्नागिरी: चॉकलेट समजून फटाके खाल्ले; मुलीचा मृत्यू
१०- फटाक्यांच्या आतीषबाजीने आगीचे थैमान, मुंबईतील मरिन लाइन्स येथील जिमखान्याला आग तर यवतमाळ एसटी डेपोत दोन बस जळून खाक.
११- बेंगळुरुतील एका क्लबमध्ये ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघा सुरक्षा रक्षकांना अटक.
१२- जम्मू: फटक्याच्या १६ दुकानांना आग, १० मोटारसायकली जाजून खाक
१३- बीडमधील लाच प्रकरण, १५० रुपयांची लाच.. १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे....
कारण यामुळेच पेटून उठतो आपल्यातील अभिमान, जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो खंबीर आणि अभेद्य माणूस
(प्रांजली राठोड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
हि दिपावली आपणास सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो, हीच शुभेच्छा
शुभेच्छुक -
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
कंधार-लोहा, विधानसभा.
मा.प्रवीण पाटील चिखलीकर,
संचालक, नांदेड जिल्हा मध्यवती बँक
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_57.html
~~~~~~~~~~~~~~
शुभ-दीपावली
दीपावली व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
संजय ईश्वरराव भोसीकर (सरचिटणीस, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी
सौ. वर्षाताई संजय भोसीकर
जि.प.सदस्या, नांदेड
प्रकाशक: डॉ. राजेश गुट्टे, उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी, कंधार
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_10.html
~~~~~~~~~~~~~~
दीपावली निमित्त व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
शिवराज धोंडगे,
मदार तेरेसा नरसिंग कॉलेज, नांदेड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_26.html
~~~~~~~~~~~~~~
गायत्री गारमेंट्स तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_11.html
~~~~~~~~~~~~~~
ओमकार पतंजली सेवा केंद्र, तळगल्ली, देगलूर तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_15.html
~~~~~~~~~~~~~~
श्री. पवन इलेक्ट्रॉनिक्स, लोहिया मैदान, देगलूर, तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_39.html
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: