नमस्कार लाईव्ह दि. १३-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- संरक्षण क्षेत्र हे मेक इन इंडिया योजनेचा कणा आहे. इंग्लंडने मेक इन इंडियामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. - नरेंद्र मोदींचे आवाहन
२- राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबर अखेरीस होणार आहे. एकुण बारा जणांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याचा विचार असून त्यामध्ये घटक पक्षांचे ४, शिवसेनेचे २ आणि भाजपाच्या ६ जणांचा समावेश असेल
३- भारतात हिंदू तालिबान्यांचं सरकार - ब्रिटनस्थित भारतीय वंशाचे शिल्पकार आणि टर्नर पुरस्कार विजेते अनिश कपूर
४- ज्येष्ठ नेत्यांनी जाहीर वाच्चता करायला नको होती, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना जाहीरपणे टार्गेट करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना व्यंकय्या नायडूंचा सल्ला
५- पंतप्रधान नरेंद्र मोदी जर अत्यंत चांगलं भाषण करत असतिल तर त्यांचं कौतुक करण्यात गैर ते काय? - मोदींच्या टीकाकारांना ओमर अब्दुल्लांचा सणसणीत टोला
६- आम्ही पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत नेण्यात अपयशी ठरलो, महाआघाडीचा रणनिती जास्त सुनियोजित होती - भाजपा खासदार मनोज तिवारी
७- नवी मुंबईतील एस गार्डन सोसायटीमध्ये आग, कामोठे सेक्टर 18 मधील घटना, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना
८- जम्मू-कश्मीरच्या कुपवाड़ा मध्ये भारतीय सैनिक आणि आतंकवादी यांच्यातील झालेल्या गोळीबारात एका आतंकवाद्याचा एनकाउंटर
९- सीरियामध्ये मदतकार्य करणा-या अमेरिकनाचा तसेच पत्रकाराचा शिरच्छेद करणा-या इस्लामिक स्टेटच्या जिहादी जॉनच्या गाडीवर अमेरिकी विमानांनी बाँबहल्ला
१०- नापतोल या ऑन लाईन शॉपिंग कंपनीची सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या सीईओचा देखील समावेश, कंपनीचा कस्टमर सेल्स डेटा इतर कंपन्यांना देवून केला अपहार, सायबर सेलची कारवाई
११- गिरीश कर्नाड हे मनोरुग्णच - भाजपा नेते आर अशोक यांचे वादग्रस्त विधान
१२- भाऊबीजेला छोटा राजनला भेटण्याची बहिणींची विनंती फेटाळली
१३- हैदराबाद मधील 'सदर उत्सव मेला' या रेडा महोत्सवात एका रेड्याची किंमत तब्बल सात कोटी रुपये
१४- यवतमाळच्या तहसील कार्यालयात शेतकर्यांनी सरकारच्या निषेधार्थ लावले 288 दिवे
१५- अंमलबजावणीपूर्वी सर्व घटकांना विश्वासात घ्या, भारतीय मजदूर संघाचं पंतप्रधानांना पत्र
१६- इराक - बगदादमध्ये आत्मघातकी बाँबहल्ल्यामध्ये १८ जणांचा बळी
१७- स्टेट बँक ऑफ इंडिया हिंगोली शाखेच्या मँनेजरला बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
~~~~~~~~~~~~~~~~~
१८- मुदखेड तालुक्यात महिलेवर रानडुकराचा हल्ला, उपचारादरम्यान नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~
१९- रुद्रा फाउंडेशन व विशाल सर्वधर्म समाजसेवा समितीकडून 400पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिपावलीचे सामान वाटप
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
(कुलदीप गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment