नमस्कार लाईव्ह दि. २२-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
१- दहशतवाद्यांना मदत करू नका, मोदींनी पाकला सुनावलं
२- भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे त्याचं सर्वांकडूनच कौतुक - पंतप्रधान मोदी
३- मोदी सरकार 'अच्छे दिन'च्या ट्रॅकवर; अडवाणींना विश्वास
४- केजरी-लालूंची गळाभेट हा अण्णांचा विश्वासघात - आपचे बंडखोर नेते शांती भूषण
५- भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांची उद्या बैठक, हिवाळी अधिवेशनाआधी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार
६- विजय मल्ल्यांना दणका, स्टेट बँकेच्या नेतृत्तवात 7 डिसेंबरला किंग फिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव
७- एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देणारा कॉल मध्य प्रदेशमधून, फोन करणा-या व्यक्तीचा शओध सुरू
८- जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान लेफ्टनंट कर्नल के.एल. नटवर जखमी
९- राजकीय स्थरावर माझा वापर केला जातोय - रॉबर्ट वाड्रा
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- डिसेंबरनंतर दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर बनेल -पवार
११- आयसिसकडे वळू नये यासाठी मुस्लिम तरुणांसाठी मोहीम
१२- नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पोलिसांची घेतली दीड तास शाळा
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- नाशिक, अहमदनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस
१४- पुण्याजवळच्या दिवे घाटातल्या मस्तानी तलावात बुडून दोघांचा मृत्यू, दारू पार्टी पडली महागात
१५- सातारा : खंडाळा घाटात दिवसातला दुसरा अपघात, अर्टिगा कारच्या अपघातात एकाचा मृत्यू, 6 प्रवासी जखमी
१६- भिवंडीत गावठी दारू पिऊन नशेत सार्वजनिक विहीरत पडल्याने २ जणांचा झाला मृत्यू
१७- दिल्लीतील यमुना बँक मेट्रो स्टेशनवर एका महिलेची आत्महत्या
१८- उत्तर प्रदेशमधील बलिया येथे विषारी दारूमुळे झाला तीन जणांचा मृत्यू
१९- रेती माफियाने तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर, यवतमाळच्या उमरखेडमधील घटना, प्रसंगावधान राखल्याने वाचले प्राण
२०- सोलापूरमध्ये अज्ञातांनी केला २ लहान मुलींचा खून. मुलीच्या आईवरही केले वार
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- जूनियर एशिया हॉकी कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानवर ६-२ ने विजय
२२- योग्य वातावरण असेल तरच भारत पाकमध्ये खेळेल - बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला
२३- नामिबियाचा यष्टिरक्षक फलंदाज रेमंड वॉन स्कूर याचे एका विभागीय वनडे चॅलेंज क्रिकेट स्पर्धेदरम्यान हृदयविकाराचा धक्क्याने मैदानावरच निधन
~~~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर वृत्त]
२४- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नांदेड येथे १८ नोव्हे. ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार मराठी राज्य नाट्य स्पर्धा
~~~~~~~~~~~~~~~~~
२५- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची आजपासून जिल्हास्तरीय तपासणी
~~~~~~~~~~~~~~~~~
२६- शौचालय असलेल्या घरांवर लागणार ‘ग्रीन स्टिकर’- जि. प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले
~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
क्यों डरे कि जिंदगी मे क्या होगा
हर वक्त क्यों सोचे की बुरा होगा
बढते राहे बस मंजीलों की ओर....
हमे कुच्छ मिले या न मिले
तजुर्बा तो नया होगा........
(सुधाकर खिल्लारे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment