नांदेड- हरीद्वार -वाराणशी च्या धर्तीवर नगिनाघाट ,नांदेड येथे सतत दहाव्या वर्षी बुधवार दि.25 नोव्हेम्बर रोजी सायंकाळी 6 वाजता गोदावरी गंगा पुजनाचे आयोजन करण्यात आले असून महिलांना दीवे ,द्रौण,फुले मोफत देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
#कार्तिक पौर्णिमे निमीत्त परीवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्तिक पौर्णिमेला महिला गोदावरी- गंगेची आरती करतात. सालासार भजन मंडळाचे सदस्य सांगितिक आरती गाणार आहेत. शेकडो महिलांनी एकाच वेळी नदीपात्रात हजारो दीवे सोडतांना दिसणारे नयनमनोहर दृष्य पाहण्यासाठी नगिनाघाटावर नांदेडकरांची मोठी गर्दी होते. दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठित व्यापारी योगेश जैस्वाल यांच्यातर्फे उत्कृष्ट पुजेची थाळी सजविणा-या 21 महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
भाजपा महिला आघाडीच्या सदस्या यावेळी परिक्षण करणार आहेत. नांदेड मधील सर्व माध्यम प्रतिनीधींचा भाजपा तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. मनपातर्फे सुरक्षीतेसाठी जीवरक्षकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर गुरुद्वारा लंगर साहब तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. नांदेड मधील या धार्मिक उत्सवात हजारोंच्या संख्येने महिला व पुरुषांनी उपस्थीत रहावे
असे आवाहन भाजपाच्या वतीने धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment