नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 13 November 2015
मुदखेड तालुक्यात महिलेवर रानडुकराचा हल्ला, उपचारादरम्यान नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यू
मुदखेड तालुक्यात शिखाचीवाडी या गावात किशनाबाई बालाजी खानसोळे ही महिला शेतात काम करतेवेळेस आचानक रानडुकराने हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या महीलेचा उपचारा दरम्यान नांदेडच्या सरकारी रूगनालयात मुत्यु झाला
No comments:
Post a Comment