नमस्कार लाईव्ह दि. २१-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- आसियान समिट - दहशतवादी संघटनांची माहिती एकमेकांना देऊन सहकार्य करण्यावर भारत व चीनचं मतैक्य
२- पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तुर्कस्थानच्या पोलिसांनी एका बेल्जियम नागरिकाला केली अटक
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
३- २६ जानेवारी २०१६च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकस होलांद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार
४- जर आज पंजाबमध्ये निवडणुका झाल्या तर अकाली दलाला एकही जागा मिळणार नाही, काँग्रेसच्या अमरिंदर सिंहांचा सुखबीरसिंह बादल यांच्यावर पलटवार
५- गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी समीर गायकवाडचा जबाब घेण्यात येत असून नार्कोट टेस्टसाठी माझ्यावर दाबव टाकण्यात आल्याचा दावा त्याने केल्याचे वृत्त
६- आम्ही काहीही चुकीचे अथवा बेकायदेशीर काम केलेलं नाही. FSSAIच्या सर्व नियमांचे पालन केले आहे, त्यांच्या नोटीशीला कायदेशीर उत्तर पाठवू - योगगुरू रामदेव बाबा
७- काँग्रेसचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत - पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांचा आरोप
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात दौरे करत आहेत, परंतु दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात यावसं त्यांना वाटत नाही. - धनंजय मुंडे
९- राज्याचे ८२ ते ९२ टक्क्यांपर्यंत झाले नुकसान - केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने धुळ्यात दिली माहिती
१०- पाण्यामध्ये जसा फिश, तसा शिक्षणाच्या पाण्यामध्ये सिम्बॉयसिस, आणि कधीच मुजुमदार फॅमिलीला मी करणार नाही मिस.... रामदास आठवलेंची पुण्याच्या सिम्बॉयसिसमध्ये काव्यात्मक तुफान टोलेबाजी
११- शीना बोरा हत्याकांड: रायगड पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात नव्याने अहवाल सादर करा- राज्य सरकारने दिले आदेश
१२- बिहारमधील सुरक्षेबात कोणतीही तडजोड करणार नाही - नितीशकुमार
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- रायगड जिल्ह्यात पावसाच्या सरी. पेण, पनवेल, उरण परीसरात रिमझिम पावसाची हजेरी
१४- नवी मुंबईतील नेरूळ परिसरात पावसाच्या तुरळक सरी
१५- नगर - औरंगाबाद महामार्गावर पांढरी पूल येथे एक कंटनेर रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत घुसून झाला अपघात
१६- नाशिकमधील निफाड तालुक्यातील तामसवाडी गावात शेतातील विहारीत पडला बिबट्या पडला, बचावकार्यासाठी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
१७- बिहार: पाटण्यातील मेहदीगंज येथे बंदुकीचा धाक दाखवून दोन जणांनी केला तरूणीवर बलात्कार
१८- तामिळनाडूमध्ये विजेचा शॉक लागून हत्तीचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- विख्यात संगीत दिग्दर्शक इलाइराजा यांना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) इंडियन पर्सनॅलिटी ऑफ दि इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
दिल्लीच्या चेतन कक्करला गुगलनं दिलं १.२५ कोटी रुपयांचं पॅकेज
~~~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर वृत्त]
२०- विष्णुपुरी जलाशयातून उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा पाटबंधारे विभागाचा इशारा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_33.html
~~~~~~~~~~~~~~~~~
२१- पहा 'बाजीराव मस्तानी'चा ट्रेलर
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_47.html
~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका
(अरुण उकंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment