Saturday, 14 November 2015

कंधार येथे क्रांतिवीर लहूजी साळवे जयंती उत्सहात साजरी




कंधार येथे क्रांतिवीर लहूजी साळवे जयंती उत्सहात साजरी

कंधार वार्ताहर
 व्हि के कतरे पांगरेकर

                   कंधार शहरातील स्वप्नभूमी येथे क्रांतिवीर लहूजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
        स्वप्नभूमी येथे क्रांतिवीर लहूजी साळवे यांच्या जयंतीचे आयोजन दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिवीर लहूजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रकार व कला शिक्षक सदाशिव गायकवाड होते तर प्रमुख पाहणे म्हणून एम.एस थ्री चे राज्य अध्यक्ष बापूराव वाघमारे,मोरेश्वर मोरे,सोपान कांबळे,माधव दाभाडे,धनाजी वाघमारे,डॉ.माधव कुद्रे,कामाजी बसवंते,राजेश्वर कांबळे,सिद्धार्थ वाघमारे,मयुर कांबळे,संजय फुले,नामदेव कपाळे,हरी दासरे आदींची उपस्तिथी होती.यावेळी अनेक मान्यवरांनी क्रांतिवीर लहूजी साळवे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाबुराव टोम्पे यांनी केले.तर आभार शिंदे श्याम यांनी मानले.

No comments: