नमस्कार लाईव्ह २७-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- बांगलादेशमधील शिया मशिदीवरील हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशवादी संघटनेने स्वीकारली
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- 'चाय पे चर्चा'साठी मोदींचं सोनिया - मनमोहन सिंग यांना आमंत्रण
३- भाजपमुळेच मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त मिळत नाही - सुभाष देसाई
४- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ढाल करून काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे - गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेत भाजपावर टीका
५- केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा मुस्लिम महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट; महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी
६- राज्यघटनेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
७- ‘पृथ्वी-२', ३५० किमीपर्यंत लक्ष्यभेद करण्याची क्षमता: चाचणी यशस्वी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- राज्यावर कर्जाचा बोजा, देशात क्रमांक एकवर महाराष्ट्र
९- जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथील हैहामा येथे दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांदरम्यान चकमक सुरू, या परिसरात २-३ दहशतवादी लपल्याची माहिती
१०- मुंबईः निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी एक वाजता मंत्रालयात बैठक
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- साताऱ्यातल्या कासारशिंबे गावात पाणी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
१२- दिल्ली: २२ कोटी रुपये घेऊन पळालेल्या व्हॅन ड्रायव्हरला अटक
१३- वाराणसी विमानतळावर बेवारस डबा मिळाल्याच्या माहितीनंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाने केली तपासणी; मात्र अफवाच
१४- कोल्हापूरमध्ये मोबाईल शॉपवर दरोडा टाकून मुद्देमाल लंपास
१५- औरंगाबादमधील पैठणच्या ढकेफल गावात दरोडा, ६० हजारांची रोकड व सोनं लुटलं. 'माफ करा, आम्ही पोटासाठी लुटतोय' घरमालकाला अशी विनंती करत दरोडेखोरांनी घर लुटले
१६- बळीराजा शेतकरी संघटनेचा कराडमध्ये रास्तारोको, उसाला ३५०० रुपये दर मिळावा म्हणून आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार सचिन तेंडुलकरही उपस्थित
१८- 'माझ्या बेडरुममध्ये काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही' - टेनिसपटू सानिया मिर्झा
१९- मुंबई: माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते बाबुराव रामिष्टे यांचं निधन
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२०- विरभद्र स्वामींच्या यात्रेस मुखेडात प्रारंभ, मंगळवारी अग्निकुंड व पालखी सोहळा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_82.html
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अजय सूर्यवंशी, अक्षय मुंडकर, संजय उदावंत, विजयकुमार पाटील, चंद्रशेखर शिंदे, स्वप्नील पाटील, शुभाश भुरेवार
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
काम करताना चिंता करू नका. जे व्हायचे ते होणारच आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत
[तातेराव इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment