Tuesday, 17 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १७-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १७-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यातच, मुख्यमंत्र्यांची घोषणा
२- स्मारकावरून शिवसेना विनाकारण वाद निर्माण करत आहे, दादरच्या म्युन्सिपल क्लबची जागी मोठी आहे, तिथं बाळासाहेबांचे स्मारक व्हावे - राज ठाकरे
३- सर्व महापुरूषांची स्मारके त्यांच्या राहत्या घरात झाली, मग बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक 'मातोश्री'मध्ये का नाही? - राधाकृष्ण विखे पाटील
४- विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचं निधन
५- मुला-मुलींनी कॉलेजमध्ये एकत्र बसता कामा नये - केरळचे शिक्षणमंत्री अब्दू रब्ब यांचे वादग्रस्त विधान
६- केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच मिळणार खूशखबर, सातवा वेतन आयोगाचा अहवाल २० नोव्हेंबर रोजी सादर करण्यात येणार १५ टक्के वाढ प्रस्तावित
७- पुणे : आपटे रोडवरील नामांकित हॉटेल कोहिनूर एक्झिक्युटिव्हमधून 37 लाखांची चोरी
८- चेन्नईमध्ये पावसाचा हाहाकार सुरूच, आतापर्यंत 71 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
९- ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
१०- जेट एअरवेज, इंडिगो, स्पाइसजेट कंपन्यांनी एकत्र येऊन संगनमताने ग्राहकांचे नुकसान करणारे धोरण, कॉम्पिटिशन कमिशनने या कंपन्यांना २५७.७१ कोटींचा ठोठावला दंड
११- रशियन लष्कराने इस्लामिक स्टेटचा मुख्य तळ असलेल्या राका शहरावर क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त
१२- वायरल झाली 'मारहाण', महिला रेल्वे कर्मचारी सस्पेंड
१३- नांदेड: दगडाने ठेचून अर्धवट जाळलेल्या मयत युवकाची ओळख पटली;आता शोध मारेकऱ्यांचा
१४- नांदेड: विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ लाख ८५ हजारांची चोरी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण "इमेज" बनवायला काळ लागतो
(प्रवीण जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: