Wednesday, 11 November 2015

नमस्कार लाईव्ह ११.-११-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ११.-११-२०१५चे बातमीपत्र

१- कुख्यात गँगस्टर छोटा राजननंतर आता 'उल्फा' बंडखोर अनूप चेतिया भारताच्या हाती
२- शेतकर्‍यांनी नोंदणीकृत सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ मारण्याचा सरकारचा निर्णय, कर्ज माफीमुळे शेतकर्‍यांची ‘दिवाळी’, सव्वा दोन लाख शेतकर्‍यांची तब्बल 171 कोटी रुपयांची कर्ज माफ
३- वन रँक वन पेन्शनमधील माजी सैनिक आक्रमक, पदकं परत करण्याचा सपाटा, सगळ्या मागण्या पूर्ण करणं अशक्य असल्याचं पर्रिकरांचं वक्तव्य
४- कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर, आज ताराराणीच्या स्मिता मानेंचा तर भाजपच्या सविता भालकरांचा अर्ज
५- जंगल राज? बिहारमध्ये दलित मुलीवर बलात्कार
६- मुंबईत फ्लॅटला आग, दिवाळीच्या रॉकेटमुळे आगीचा दावा
७- उज्ज्वल डिसकॉम अशुअरन्स योजनेअंतर्गत वार्षिक 1.8 लाख कोटी रुपयांची बचत होईल – पियुष गोयल
८- पंतप्रधानांची सैनिकांसोबत दिवाळी
९- पाकिस्तानमध्ये स्फोट, चारजण जखमी
१०- कोल्हापूरमधली पांरपरिक पद्धतीची ईको फ्रेंडली दिवाळी
११- लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी 6 ते रात्री 8.33 चा शूभमुहूर्त
१२- बराक ओबामांकडून मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपल्या खोट्या मोठेपनापेक्षा खऱ्या कमीपणाला स्वतःहून आपलेसे करा...
आयुष्यात मोठे सगळेच होत असतात पण मोठेपणा न दाखवता ही दिसेल असे काहीतरी करा.....
(सक्षणा सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
हि दिपावली आपणास सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो, हीच शुभेच्छा
शुभेच्छुक -
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
कंधार-लोहा, विधानसभा.
मा.प्रवीण पाटील चिखलीकर,
संचालक, नांदेड जिल्हा मध्यवती बँक
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_57.html
~~~~~~~~~~~~~~
शुभ-दीपावली
दीपावली व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
संजय ईश्वरराव भोसीकर (सरचिटणीस, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी
सौ. वर्षाताई संजय भोसीकर
जि.प.सदस्या, नांदेड
प्रकाशक: डॉ. राजेश गुट्टे, उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी, कंधार
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_10.html
~~~~~~~~~~~~~~
दीपावली निमित्त व नूतन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
शिवराज धोंडगे,
मदार तेरेसा नरसिंग कॉलेज, नांदेड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_26.html
~~~~~~~~~~~~~~
गायत्री गारमेंट्स तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_11.html
~~~~~~~~~~~~~~
ओमकार पतंजली सेवा केंद्र, तळगल्ली, देगलूर तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_15.html
~~~~~~~~~~~~~~
श्री. पवन इलेक्ट्रॉनिक्स, लोहिया मैदान, देगलूर, तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/11/blog-post_39.html
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: