Monday, 16 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १६-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १६-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- हिट अँड रन केसमध्ये गायक कमाल खानची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यासाठी सलमान खानचा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज
२-बेल्जियमचा अब्देलहामीद आबाऊद हा पॅरिस हल्ल्याचा संशयित मास्टरमाईंड, फ्रान्सच्या तपास अधिकाऱ्यांचा दावा
३-पुढील आठवड्यात सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट
४-पूरग्रस्त तामिळनाडूच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री जयललिता यांनी जाहीर केला ५०० कोटींचा निधी
५- जमशेदपूरमध्ये टाटा स्टील प्लान्टमध्ये स्फोट होऊन १६ कामगार जखमी झाल्याचे वृत्त
६- पुण्यातील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
७- छोटा राजनच्या सीबीआय कोठडीत १९ नोव्हेंबर पर्यंत वाढ
८- 'मातोश्री'वर दोन आचाऱ्यांमध्ये राडा, चाकूहल्यात २ जण गंभीर जखमी
९- अशोक सिंघल यांची प्रकृती चिंताजनक
१०- नांदेड: नोबल विशेषणाच्या वकिली व्यवसायात पैश्यांचा हव्यास वाढलाय- न्यायमूर्ती चौधरी
११- पंढपूर येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी नांदेड विभागातर्फे दोन विशेष रेल्वे गाड्या
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते, ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळेच नव्हे,, तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो. आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात
(जनार्दन वाकोडीकार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: