दक्षिण मध्य रेल्वे
नांदेड़ विभाग, नांदेड़
जनसम्पर्क कार्यालय, नांदेड़
प्रेस नोट न. १९६
दिनांक – २७ नोवेंबर, २०१५
ट्राफिक ब्लॉक मुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल तर काही गाड्या उशिरा
दिनांक २८ नोवेंबर,२०१५ ते १० फेब्रुवारी, २०१६ दरम्यान ७२ दिवसांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या उशिरा धावतील. हा ट्राफिक ब्लॉक हैदराबाद विभागात रेल्वे पटरी चे काम हाती घेण्यात आल्या मुळे ७२ दिवसांचा लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे पुढील बदल करण्यात आले आहेत -
दिवस
|
पासून / पर्यंत
|
लाईन ब्लॉक ची वेळ
|
गाडीच्या वेळे मध्ये करण्यात आलेला बदल
|
रविवार
|
सकाळी ०७.१० ते ११.१० पर्यंत
|
गाडी संख्या १२७६५ तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस निझामाबाद येथून पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक देण्यात यईल.
|
१. गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२. गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान १.४५ मिनिटे उशिरा धावेल.
३. गाडी संख्या १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस डिच पल्ली ते कामारेद्दी दरम्यान ३५ मिनिटे उशिरा धावेल.
|
सोमवार
|
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
|
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
|
१. गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२. गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५० मिनिटे उशिरा धावेल.
|
मंगळवार
|
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
|
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
|
३. गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
४. गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५० मिनिटे उशिरा धावेल.
|
बुधवार
|
सकाळी ०७.१० ते ११.१० पर्यंत
|
गाडी संख्या १२७६५ तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस निझामाबाद येथून पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक देण्यात यईल.
|
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान १.४५ मिनिटे उशिरा धावेल.
३.गाडी संख्या १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस डिचपल्ली ते कामारेद्दी दरम्यान ३५ मिनिटे उशिरा धावेल.
|
गुरुवार
|
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
|
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
|
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५० मिनिटे उशिरा धावेल.
|
शुक्रवार

शनिवारी
|
सकाळी ०६.५० ते १०.५० पर्यंत
|
गाडी संख्या १८५०४ गाडी जी डिचपल्ली येथे सकाळी ०६.४५ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
|
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान १.२५ मिनिटे उशिरा धावेल.
३.गाडी संख्या १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस कामारेद्दी ते निझामाबाद दरम्यान १५ मिनिटे उशिरा धावेल.
|
जनसंपर्क कार्यालय,
नांदेड

No comments:
Post a Comment