Wednesday, 4 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. ०४-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. ०४-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- स्वाती अभय योजनेचं परिपत्रक अखेर मराठवाड्यात
२- कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्मान सेना युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांचे प्रयत्न
३- कडोंमपामध्ये शिवसेनेलाच महापौरपद, भाजप एक पाऊल मागे
४- मुख्यमंत्र्याशी माझे व्यक्तिगत शत्रुत्व नाही - पर्यावरणमंत्री रामदास कदम
५- भाजपच्या नाराजीनंतर विजवर्गीय यांनी शाहरुखबद्दलचं ट्विट घेतलं मागे
६- बिहारमध्ये भाजपने दिलेल्या गायीच्या जाहिरातीवरून उफाळला नवा वाद
७- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शेकाप नेते जयंत पाटील यांची चौकशी करा, सरकारचे रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आदेश
८- नाहूर कांजूर परिसरातील रेल्वे यार्डात खेळत असताना सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एका 14 वर्षांच्या मुलाचा ओव्हर हेड वायरचा धक्का लागून मृत्यू
९- दक्षिण सुदानमध्ये विमान कोसळलं, 10 प्रवाशांचा मृत्यू - रॉयटर्स
१०- छोटा राजनला उद्या दिल्लीत आणणार, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीत निर्णय
११- पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती, 15 तारखेपर्यंत प्रकल्प आराखडा सादर करणार, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत माहिती
१२- धुळे : नाण्यांचा खच कायम, हायवेवर वाहतुकीचा खोळंबा
१३- गुलाम अलींनी भारतात होणारे कार्यक्रम केले रद्द
१४- नांदेडच्या पोलिस अधीक्षकांनी सव्वा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.. उच्च न्यायालयाचे आदेश
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
कधी कधी अपमान
(पूनम कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: