नमस्कार लाईव्ह ०५-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- बिहार विधानसभाच्या अंतिम टप्प्यासाठी आज मतदान, मतदान केंद्रांवर पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त, रविवारच्या निकालाकडे देशाचं लक्ष
२- धाड टाकून जप्त केलेली तूरडाळ आजपासून बाजारात, भाव; डाळ 100 रुपये किलो दराने
३- पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, लेखक सलीम खान यांचं वक्तव्य, भारतातील मुस्लिमांना देशाचा आदर राखण्याचाही सल्ला
४- ईडीच्या नोटीसनंतर शाहरुखला असहिष्णुता आठवली, खासदार मिनाक्षी लेखींची किंग खानवर टीका
५- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत टॉस जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, संघात भुवनेश्वर, रोहित, के.एल. राहुलचा समावेश नाही
६- अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी जागा दिलेल्या १८० जणांना मनपाच्या नोटीसा
७- नागरी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
८- शोषखड्डयाद्वारे घेतलेल्या डासमुक्ती अभियानात नांदेड जिल्ह्यातील २५ गावे डासमुक्त
९- लातूर येथे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अण्णा हजारे यांच्या हस्ते आज अनावरण
१०- गुरुद्वारात दिवाळी सणाची रोषणाई न करण्याचा पंजप्यारे यांनी जरी केला हुकूमनामा
११- मराठवाड्यासाठी २८ टीएमसी पाणी सोडा; शासनाच्या विरोधात मजविपची निदर्शने
१२- वसमत येथून नांदेडमध्ये कत्तलीसाठी जाणारा बैलांचा टेम्पो शिवसैनिकांनी पकडला
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
प्रवीण नरवाडे, सागर कोत्तावर, शरद देशमुख, मनोज तीरमनवार, रवी गिरी, विशाल कोल्हे, ईश्वर बाहेती
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही
(सतीश थोरात, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment