नमस्कार लाईव्ह ०४-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- विद्यार्थ्यांना मोफत बस पास देणारी योजना कागदावरच
२- राजस्थान सरकारची शासकीय कर्मचाऱ्यांना तीन अपत्यांची मुभा, मात्र तिसरं अपत्य दुसऱ्या विवाहानंतरच
३- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच फुल पॅन्टमध्ये, रांचीत झालेल्या बैठकीत गणवेश बदलावर चर्चा
४- मुंबईतल्या काही भागांत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामांमुऴे पालिका प्रशासनाचा निर्णय
५- हाफिजकडून शाहरूखला पाकिस्तानात येऊन राहण्याचं निमंत्रण
६- पोलीस ठाण्यातच मुंबई पोलिसांची तरुण तरुणीला अमानुष मारहाण
७- काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या नीलगायींच्या शिकारचित्राने खळबळ
८- ज्वालामुखीचा उद्रेकामुळे छोटा राजनची ‘घरवापसी’ लांबणीवर
९- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आणणार विशेष अॅप, सुरक्षा दलाकडून तत्काळ मदत मिळणार
१०- नांदेड तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा, सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष सोडणार्यांना मतदारांची चपराक
११- कंधार येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत इलेक्ट्रिक मोटार रिवायडिंग प्रशिक्षण आज पासून सुरु
१२- नांदेड वासारणी रोडवर ट्रक्टर अपघातात तीन तरुण ठार
१३- नांदेड; १६ नोव्हेंबर पर्यंत परवाना नुतनीकरणाची संधी, दोन दिवसांत १७३ ऑटोरिक्षा जप्त
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
भूषण धावरे, दीपक मुख्या, संतोष कुलकर्णी, सय्यद इम्रान, सुरेश, बालाजी महाजन,
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका, कधी चुकून डोळ्यांत अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा
(शीला देसाई, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment