Friday, 6 November 2015

नमस्कार लाईव्ह ०६-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०६-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- छोटा राजन सीबीआय मुख्यालयातील कोठडीत, एम्सची नेफ्रॉलॉजिस्ट टीम राजनची वैद्यकीय तपासणी करणार
२- मुंबई पोलिसांतील 18 अधिकाऱ्यांचे दाऊदशी संबंध, छोटा राजनचा दावा
३- पान मसाल्याची जाहिरात भोवणार, अजय आणि मनोज वाजपेयीला नोटीस
४- शाहरुखचं वक्तव्य प्रसिद्धीसाठी, बाबा रामदेवांचीही वादात उडी, शाहरुखचा बंगला मन्नतबाहेरची सुरक्षा वाढवली
५- शिवसेनेची 'सामना'तून अभिनेता शाहरूख खानची पाठराखण
६- मुंबईजवळ काल संध्याकाळी कोसळलेलं पवनहंसचं हेलिकॉप्टर अजूनही बेपत्ताच
७- मोहाली कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात 201 धावांत गारद, आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान
८- अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्राची सुवर्णमुद्रा योजना, सोनं बँकेत ठेऊन परतावा देण्याची सोय, 20 हजार टन सोनं उपयोगात येण्याची अपेक्षा
९- पिंपरी चिंचवड; ‘ज्वेलर्स’वर दरोड्याचा प्रयत्न, शस्त्रास्त्रांचा थरार सीसीटीव्हीत कैद
१०- सात चारा छावण्यांना साठ लाखांचा दंड,  उस्मानाबाद जिल्ह्यातील पशुधनाची योग्य देखभाल न केल्याचा ठपका
११- तख्त सचखंड गुरुद्वारात गुरु-ता-गद्दी समारोह, १० नोव्हेंबर रोजी तख्त स्नानाने ३०७ व्या सोहळ्याची सुरुवात
१२- नांदेड महापालिकेला शहरातील कचरा उचलण्याची अलर्जी, सणासुदीच्या तोंडावर साफसफाईचे तीनतेरा, महापालिकेतील २० स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या
१३- शेतकऱ्यांचे मनोबल सुदृढ करण्यात आरोग्य विभागाचे योगदान महत्वाचे - जिल्हाधिकारी काकाणी
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
अक्षय मालखेडे, मोहन सोनार, सुजित साखरे, सचिन रेड्डी, निखिलेश देशमुख, अजय गुजर, मंगलेश राव
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वप्नातल्या महालापेक्षा वस्तुस्थिती मधील झोपडी महत्वाची असते
(सक्षना सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
लक्ष्मीबाई राजय्या दुर्गम, लेबर कॉलनी, नांदेड
नारायणलाल हिरालाल जैस्वाल,  अंबाडी, किनवट
~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: