नमस्कार लाईव्ह दि. ०५-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- महाराष्ट्रातल्या 3 हजार 839 किमी रस्त्यांचं महामार्गात रुपांतर
२- ईडीच्या नोटीसनंतर शाहरुखला असहिष्णुता आठवली, खासदार मिनाक्षी लेखींची किंग खानवर टीका, मन्नतबाहेर सुरक्षा वाढवली
३- मुंबईतील कांदिवलीमध्ये दक्षय शाह यांच्यावर गोळीबार, शहांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु, कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
४- छोटा राजनला आज रात्री भारतात आणण्याची शक्यता, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विस्कळीत झालेली इंडोनेशियातील विमानसेवा पुन्हा सुरु
५- नांदेड : गरिबीला कंटाळून आईपाठोपाठ मुलाचीही गळफास घेऊन आत्महत्या
६- दोन दिवसात एसटीची दरवाढ मागे घ्या, अन्यथा एकही बस डेपोबाहेर पडू देणार नाही, राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांचा सरकारला इशारा
७- सोनं ठेवा पैसे कमवा, तीन सुवर्ण योजनेचा शुभारंभ
८- रिझर्व बँकेचा धनलक्ष्मी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड
९- हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर पासून
१०- दिवाळीत सुवर्णसंधी, सोन्याचा भाव 26 हजारांच्याही खाली
११- पुण्यात 2 फेरीवाल्यांना जिवंत जाळलं, एकाचा मृत्यू
१२- डाळीवरुन शिवसेना-भाजपात श्रेयाची लढाई
१३- केडीएमसीत नवी खेळी, मनसेचा वेगळा स्वतंत्र गट
१४- नांदेड शिवाजीनगर भागामध्ये अतिक्रमाना हाटाव मोहोमेचे नाटक, एकाला एक तर एकाला एका असे वेगवेगळे न्याय, पाठ वळताच अतिक्रमण जैसे थे, प्रशासनाला कुणीही भिक घालेना
~~~~~~~~~~
१५- घोडा, कामठा येथे विधी साक्षरता शिबीर संपन्न
~~~~~~~~~~
१६- ब्राझील; पत्नीवर ११ वेळा गोळीबार, पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ वायरल
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
माणसाला "बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते
(आशिष बारे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment