Saturday, 7 November 2015

नमस्कार लाईव्ह ०७-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०७-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- KDMC निवडणूक: शिवसेनेकडून महापौरपदासाठी राजेंद्र देवळेकर यांचं नाव निश्चित, भाजपकडून महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल
२- साहित्यिकांच्या पुरस्कारवापसी विरोधात अभिनेते अनुपम खेर ,मधुर भांडारकर रस्त्यावर
३- मोहाली कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 218 धावांचं आव्हान, भारताचा दुसरा डाव 200 धावांत आटोपला
४- जम्मू काश्मीरसाठी पंतप्रधानांचं 80 हजार कोटींचं पॅकेज
५- राष्ट्रवादीची गांधीगिरी, गिरीष बापटांना तूरडाळ भेट
६- इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टीव्हल अवॉर्ड्स (इम्फा)मध्ये कॉमेडीकिंग कपिलने मद्यधुंद अवस्थेत महिला सहकलाकारांशी गैरवर्तन
७- बारामतीच्या सह्याद्री काऊ फार्मच्या 1500 गायी गाई मरणाच्या दारात
८- बारामती : सह्याद्री फार्ममधल्या गायींना शिवसेनेना देणार 400 किलो चारा
९- पुणे:दिवाळीनिमित्त 49 कुटुंबीयांना मिळाली झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणांतर्गत हक्काची घरं
१०- पंचशील बुद्ध विहार समिती शिराढोण ता. कंधार यांच्या तर्फे २०० पिंपळ वृक्ष रोपण सोहळा संपन्न
११- स्वरातीम विद्यापीठातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दहा लाखांचा धनादेश मुंबईच्या दक्षिण दक्षिण भारतीय संस्थेकडून सुपूर्द
१२- सातबारा पेरा आल्यावरच 'पणन' कडून कापूस खरेदी, ऑनलाईन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने शासनाच्या नियमाने शेतकऱ्यांची कोंडी
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
प्रकाश मारावर, राजेंद्र शुक्ला, व्ही.एस.पाटील, प्रकाश हंबर्डे, विलास जोगदंड, श्रीनिवास शेजुळे, भारत भट्टड, सतबीर सिंग, गणेश शिंदे, अभिजित अहिर, नागनाथ पाटील, गजानन कागणे,
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगला हेतू असलेले लोक आश्वासने देतात, चांगलं चारित्र्य असलेले लोक अश्वासनं पाळतात
(सक्षणा सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:-
फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: