नमस्कार लाईव्ह दि. ०६-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- बारामतीत पुन्हा भाजप-राष्ट्रवादीच्या प्रेमाचं 'प्रदर्शन'
२- छोटा राजनच्या सांगण्यावरून आता राज्याचे गृहखाते चालणार का?- धनंजय मुंडे
३- अहमदनगर: स्मशानजोगी समाजाची जातपंचायतीला मूठमाती, जातपंचायत रद्द करण्याचा निर्णय
४- असहिष्णूता आता वाढली नाही, ती 40 वर्षांपासून – विक्रम गोखले
५- रत्नागिरी: वीजग्राहकाचा महावितरण अधिकाऱ्यासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, 2010 साली खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडून न दिल्याने कृत्य
६- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.श्रीपाल सबनिस यांची निवड, चुरशीच्या लढतीत विठ्ठल वाघ यांचा 112 मतांनी पराभव
७- साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांकडून पुरस्कार वापसीचे समर्थन
८- टिपू सुलतान जयंतीचा कार्यक्रम उधळण्याचा हिंदू संघटनांचा इशारा
९- गुलाम अलींचा लखनऊमधील कार्यक्रम उधळण्याची शिवसेनेची धमकी
१०- वैचारिक मतभिन्नतेवर गदा आणणे देशासाठी घातक - मनमोहनसिंग
११- छोटा राजनला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवणार
१२- कर्नाटकातील समाजकल्याण मंत्र्यांची पत्नी रोकड घेताना कॅमेऱ्यात कैद!
१३- नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता भाषेला पर्याय व्यावसायिक शिक्षण
१४- दिवाळीनिमित्त पाच दिवस पुण्यात दररोज पाणीपुरवठा
१५- येडूर, ता. देगलूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा
१६- लोकमित्र नगर पूर्णा रोड (बायपास कॅनाल रोड) येथील स्ट्रीटलाईट गलथान कारभारास नांदेड मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात युवा सेना व भाजप तर्फे आंदोलनाचा इशारा
~~~~~~~~~~~
१७- नांदेड जिल्हा परिषदेचे कर्मचारी बालाजी ईश्वरराव आवर्दे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करण्याचा संकल्प
~~~~~~~~~~~
१८- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंगांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणार - जि. प. सदस्या वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~
अपंग पत्रकार विठ्ठल कत्रे यांना पिठाची गिरणी देवून जि.प. अध्यक्षा वर्षाताई भोसीकर यांनी दिला आधार
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
संपूर्ण आयुष्य फक्त स्वत:च्या बळावर जगायचे असते
इतरांच्या खांद्यावर फक्त अंत्ययात्राच निघत असते
(अभिनव घुमनवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment