Saturday, 7 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. ०७-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. ०७-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- केडीएमसी महापौर : शिवसेनेत मोठी नाराजी, उपजिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र
२- आफ्रिकेचा 109 धावांत खुर्दा, मोहाली कसोटीत भारताचा 108 धावांनी विजय
३- काळा असल्यानेच मला नोबेल नाही!: रामदेव
४- मोदी, अमित शाह कोमात; लालूंची जहरी टीका
५- अच्छे दिन?, मोदी सरकारचे २४ तासांत ४ झटके
६- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीनगरमधील सभेपूर्वी अपक्ष आमदार इंजिनीअर रशीद यांनी आकाशात सोडले काळे फुगे
७- चेन्नई:एक तृतीयपंथी आवश्यक अर्हता पूर्ण करत असल्याने तिला पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्त करण्याचे आदेश मद्रास हायकोर्टाने तमिळनाडू युनिफॉर्म्ड सर्व्हिसेस रिक्रुटमेंट बोर्डाला (टीएनयूएसआरबी) दिले
८- जि.प. येलकी (कळमनुरी) येथे विधी साक्षरता शिबीर संपन्न
९- मनाठा; लाख 64 लाख २५ हजाराचा अपहार प्रकरणी तांञिक सल्लागारासह 14 जनावर गुन्हे दाखल
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
बुद्धिबळ खेळतांना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावे लागते...
आगदी तसचं असते आयुष्याचं, आयुष्यात वाटचाल करतांना कधी कधी काही पाऊले मागे वळवावी लागतात...
....पण पाऊले मागे म्हणजे हर नाही....!
कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही
(राहुल जोंधळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: